"इ.व्ही.के.एस. इलांगोवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय राजकारणी
Content deleted Content added
नवीन पान: '''इरोड वेंकट कृष्णस्वामी संपथ इलान्गोव्हन''' (तमिळ: ஈ.வெ.கி.ச.இளங்கோவ...
(काही फरक नाही)

१५:२५, २६ जानेवारी २०१० ची आवृत्ती

इरोड वेंकट कृष्णस्वामी संपथ इलान्गोव्हन (तमिळ: ஈ.வெ.கி.ச.இளங்கோவன்) हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.ते २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील गोबीचेट्टीपलायम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.