"आकाशगंगा (स्टार ट्रेक कथानकातील दीर्घिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ५:
१००,००० प्रकाशवर्ष इतका जिचा [[व्यास (भूमिती)|व्यास]] आहे व जिच्यात ४००,०००,०००,००० तारे आहेत अशी स्टार ट्रेक कथानकातील आकाशगंगा एक [[वर्तुळ|वर्तुळाकार]] [[दीर्घिका]] आहे, . या दीर्घिकेचे तीन मुख्य भाग आहेत पहिला आकाशगंगेचा गाभा. दुसरा ज्यात सर्वे तारासमूह व तारकांमधली धूळ आहे व जिच्यामुळे आकाशगंगेला तिचे चक्राकार रूप मिळते अशी आकाशगंगेची तबकडी आणि तिसरा ह्या आकाशगंगेच्या भोवती असलेले एक भीमकाय शक्तिक्षेत्र. या क्षेत्राला '''गॅलॅक्टिक बॅरियर''' असे म्हटले आहे. हे गॅलॅक्टिक बॅरियर म्हणजे एका प्रकाराच्या नकारात्मक शक्तीमुळे तयार झालेले कुंपण आहे, याच्यामुळे आकाशगंगेच्या बाहेरील अंतराळात प्रवास करणे अशक्य होते.<ref name="galaxy">[http://www.startrek.com/startrek/view/library/places/article/69688.html स्टार ट्रेक कथानकातील आकाशगंगेच्या बद्द्लची माहिती - स्टार ट्रेक वेबसाइटवर.]</ref>
[[इ.स. २०६४|इ.स. २०६४]] ते [[इ.स. २३६४|इ.स. २३६४]] या ३०० वर्षांत आकाशगंगेचा फक्त ११ टक्के भागाचा शोध घेण्यात आला आणि नंतर [[युनायटेड फेडरेशन ऑफ प्लॅनेट्स (स्टार ट्रेक कथानकातील संस्था)|फेडरेशन]] तर्फे एकाच वर्षात अजून ८ टक्के भागाचा शोध घेण्यात आला, असे स्टार ट्रेक कथानकात म्हटले आहे. फेडरेशन शास्त्रज्ञांच्या मते या आकाशगंगेतील ४३,००० पैकी फक्त एका ग्रहावर सजीव सृष्टी असू शकते. फेडरेशनचे शास्त्रज्ञ डॉक्टर लीयोनर्ड मकॉय यांच्या मते, या आकाशगंगेच्या ग्रह मोजणी गणित संभवनीयतेच्या गणनेनुसार एकूण ग्रहांपैकी फक्त ३०,००,००० ग्रह जगण्याला योग्य आहेत.<ref name="galaxy">[http://www.startrek.com/startrek/view/library/places/article/69688.html स्टार ट्रेक कथानकातील आकाशगंगेच्या बद्द्लची - स्टार ट्रेक वेबसाइटवर.]</ref>
|