"आकाशगंगा (स्टार ट्रेक कथानकातील दीर्घिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७:
स्टार ट्रेक कथानकातील [[इ.स. २२६९|इ.स. २२६९]] मध्ये या आकाशगंगेचा गाभेच्या प्रदेशात प्रवास करुन शोध लावण्यात आला की येथे या विश्वातील सर्व गोष्टीच्या निर्माण होतो.<ref name="galaxy">[http://www.startrek.com/startrek/view/library/places/article/69688.html स्टार ट्रेक कथानकातील आकाशगंगेच्या बद्द्लची माहीती - स्टार ट्रेक वेबसाईटबवर.]</ref> स्टार ट्रेक कथानकातील या आकाशगंगेच्या तार्‍यांसंबंधीच्या नकाशात ह्या आकाशगंगेला ४ भागत विभागले गेले आहे व प्रत्येक भागाला ते '''क्वॉड्रंट''' असे म्हणतात. प्रत्येक क्वॉड्रंट हा आकाशगंगेच्या संपुर्ण वर्तुळाचा एक चतुर्थांश भाग आहे. [[आल्फा क्वाड्रंट]], [[बिटा क्वाड्रंट]], [[गॅमा क्वाड्रंट]] व [[डेल्टा क्वाड्रंट]] हे त्या भागांचे नाव.
 
स्टार ट्रेक कथानकातील [[इ.स. २०६४|इ.स. २०६४]] ते [[इ.स. २३६४|इ.स. २३६४]] या ३०० वर्षांत या आकाशगंगेचा फक्त ११ टक्के भागाचा शोध घेण्यात आला आणी नंतर [[युनायटेड फेडरेशन ऑफ प्लानेट्स (स्टार ट्रेक कथानकातील संस्था)|फेडरेशन]] तर्फे एकाच वर्षात अजुन ८ टक्के भागाचा शोध घेण्यात आला. फेडरेशन शास्त्रज्ञांच्या वतीने या आकाशगंगेत ४३,००० पैकी फक्त १ ग्रहावर सजीव सृष्टी असू शकते. फेडरेशनचे शास्त्रज्ञ डॉक्टर लीयोनर्ड मकॉयच्या मते, या आकाशगंगेच्या ग्रह मोजणी गणित संभवनीयतेच्या गणना अनुसार एकूण सर्व ग्रहांमध्ये फक्त ३०,००,००० ग्रह जगण्याचा योग्य आहेत.<ref name="galaxy">[http://www.startrek.com/startrek/view/library/places/article/69688.html स्टार ट्रेक कथानकातील आकाशगंगेच्या बद्द्लची - स्टार ट्रेक वेबसाईटबवर.]</ref>
 
==क्वाड्रंट==