"शिवराज सिंह चौहान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
”’शिवराजसिंह'''शिवराजसिंह चौहान”चौहान''' हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते [[नोव्हेंबर ३०]], [[२००५]] पासून [[मध्य प्रदेश]] राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते सर्वप्रथम [[१९९१]] मध्ये [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[विदिशा]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.त्यानंतर [[१९९६]],[[१९९८]],[[१९९९]] आणि [[२००४]] च्या लोकसभा निवडणुकांमध्येही ते त्याच मतदारसंघातून विजयी झाले.
 
[[वर्ग: भारतीय राजकारणी]]