"आकाशगंगा (स्टार ट्रेक कथानकातील दीर्घिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १३:
स्टार ट्रेक कथानकातील या आकाशगंगेच्या तार्‍यांसंबंधीच्या नकाशात ह्या आकाशगंगेला ४ भागत विभागले गेले आहे व प्रत्येक भागाला ते क्वॉड्रंट असे म्हणतात. प्रत्येक क्वॉड्रंट हा आकाशगंगेच्या संपुर्ण वर्तुळाचा एक चतुर्थांश भाग आहे व एका ठरावीक अंशावरून विभागलेला आहे. स्टार ट्रेक कथानकातील [[मानव]] प्रजातीचे मूळ ग्रह [[पृथ्वी]] आहे, व [[पृथ्वी]] ग्रहाची [[सूर्यमाला]] आल्फा क्वाड्रंट मध्ये येते.
===आल्फा क्वाड्रंट===
{{Main|आल्फा क्वाड्रंट (स्टार ट्रेक कथानकातील दीर्घिका)}}
'''आल्फा क्वाड्रंट''' हे स्टार ट्रेक कथानकातील आकाशगंगेच्या तार्‍यांसंबंधीच्या नकाशातला एक चतुर्थांश भाग आहे. हा भाग आकाशगंगेच्या संपुर्ण वर्तुळाचा १८० ते २७० अंशापर्यंतचा एक-चतुर्थांश भाग आहे. या भागात [[मानव]], [[क्लिंगॉन]], [[व्हल्कन]], [[फिरंगी (स्टार ट्रेक प्रजाती)|फिरंगी]] व [[कारडॅसीयन]] सारख्या प्रजातीच्या साम्राज्याचे ग्रह आहेत.
 
===बिटा क्वाड्रंट===
{{Main|बिटा क्वाड्रंट (स्टार ट्रेक कथानकातील दीर्घिका)}}
'''बिटा क्वाड्रंट''' हे स्टार ट्रेक कथानकातील आकाशगंगेच्या तार्‍यांसंबंधीच्या नकाशातला एक चतुर्थांश भाग आहे. हा भाग आकाशगंगेच्या संपुर्ण वर्तुळाचा ९० ते १८० अंशापर्यंतचा एक-चतुर्थांश भाग आहे. या भागात [[क्लिंगॉन]] व [[रॉम्यूलन]] प्रजातीच्या साम्राज्याचे [[ग्रह]] आहेत.
 
===गॅमा क्वाड्रंट===
{{Main|गॅमा क्वाड्रंट (स्टार ट्रेक कथानकातील दीर्घिका)}}
'''गॅमा क्वाड्रंट''' हे स्टार ट्रेक कथानकातील आकाशगंगेच्या तार्‍यांसंबंधीच्या नकाशातला एक चतुर्थांश भाग आहे. हा भाग आकाशगंगेच्या संपुर्ण वर्तुळाचा २७० ते ३६० अंशापर्यंतचा एक-चतुर्थांश भाग आहे. मुख्यतः या भागात [[चेंजलींग्स]] प्रजातीच्या प्राण्यांचे [[डॉमीनीयन]] या नावाच्या संस्थेचे साम्राज्य आहे.
 
===डेल्टा क्वाड्रंट===
{{Main|डेल्टा क्वाड्रंट (स्टार ट्रेक कथानकातील दीर्घिका)}}
'''डेल्टा क्वाड्रंट''' हे स्टार ट्रेक कथानकातील आकाशगंगेच्या तार्‍यांसंबंधीच्या नकाशातला एक चतुर्थांश भाग आहे. हा भाग आकाशगंगेच्या संपुर्ण वर्तुळाचा ० ते ९० अंशापर्यंतचा एक-चतुर्थांश भाग आहे. या भागात [[बॉर्ग]], [[ओकांपन्स]], [[टलॅक्झियन्स]], [[विडीयन्स]], [[केझोन]], [[हिरोजन]], [[क्रेनीम]] व [[हाक्कोनियन्स]] सारख्या प्रजातीच्या साम्राज्याचे ग्रह आहेत.