"दुसरे बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: दुसरा बाजीराव हा १८०२ ते १८१८ या काळातील पेशवा होता. मराठी साम्राज...
 
No edit summary
ओळ १:
दुसरा बाजीराव हा १८०२ ते १८१८ या काळातील पेशवा होता. मराठी साम्राज्याला उतरती कळा याच्याच काळात आली. अनेक चुकीचे निर्णय, चैनीसाठी शत्रुंशी केलेल्या नुकसानकारक समझोते. ऍन युद्धात मोक्याच्या क्षणी पळून जाणे अश्या अनेक कारणांनी याल पळपुटा बाजीराव असेही म्हणतात
 
[[वर्ग:पेशवे]]
 
[[en:Bajirao II]]