"ज्योती बसू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Vinod rakte (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
Vinod rakte (चर्चा | योगदान) |
||
ओळ ४२:
ज्योति बसू (बंगाली : জ্যোতি বসু) (८ जूलै, १९१४ - १७ जानेवारी, २०१०) भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) चे महत्वाचे नेते होते.त्यांनी इसवी सन १९७७ ते २००० पर्यंत पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री पदी राहून भारतातील सर्वांत जास्त वेळ मुख्यमंत्री पद भुषविण्याचा विक्रम केला आहे.ते इसवी सन १९६४ ते २००८ पर्यंत सीपीएम पॉलिट ब्यूरो चे सदस्य होते.
==
पक्की वैचारिक बैठक, सातत्याने २३ वषेर् पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद सांभाळताना शेतकरी-श्रमिकांच्या भल्यासाठी हाती घेतलेल्या अनेक योजना, राष्ट्रीय रंगमंचावर बजावलेली महत्त्वाची भूमिका, केंदातील आघाड्यांची गणिते मांडण्याची व सोडवण्याची कुशलता, हुकलेले [[पंतप्रधान]]पद आदी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीदीर्ची वैशिष्ट्ये सांगता येतील.
==राजकिय प्रवास==
|