"ज्योती बसू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{काम चालू}}
 
{{माहितीचौकट पंतप्रधान
| नाव = ज्योती बसू
| लघुचित्र = Jyoti died ravi.jpg
| पद = १ ले बंगालचे मुख्यमंत्री
| कार्यकाळ_आरंभ = [[जून २१]], [[इ.स. १९७७|१९७७]]
| कार्यकाळ_समाप्ती = [[नोव्हेंबर ६]], [[इ.स. २०००|२०००]]
| राष्ट्रपती =
| मागील = सिद्धार्थ शंकर रे
| पुढील = [[बुद्धदेव भट्टाचार्य]]
| पद2 =
| कार्यकाळ_आरंभ2 =
| कार्यकाळ_समाप्ती2 =
| मागील2 =
| पुढील2 =
| पद3 =
| कार्यकाळ_आरंभ3 =
| कार्यकाळ_समाप्ती3 =
| मागील3 =
| पुढील3 =
| जन्म_तारीख =[[जूलै ८]], [[इ.स. १९१४|१९१४]]
| जन्म_स्थान = [[कलकत्ता]], [[बंगाल]], [[भारत]],ब्रिटिशकाळ
| मृत्यु_तारीख =[[जानेवारी १७]], [[इ.स. २०१०|२०१०]]
| मृत्यु_स्थान =[[कलकत्ता]], [[भारत]]
| राष्ट्रीयता =
| पार्टी =[[भारतीय साम्यवादी पार्टी (मार्क्सवादी)]]
| पति =
| पत्नी = कमल बसू
| नाते =
| आपत्ये = चंदन बसू
| निवास =
| शाळा_महाविद्यालय =
| व्यवसाय = [[बॅरिस्टर]]
| धंदा =
| धर्म = हिंदू,नास्तिक
| सही =
| संकेतस्थळ = www.cpim.org
| तळटीपा =
}}
 
ज्योति बसू (बंगाली : জ্যোতি বসু) (८ जूलै, १९१४ - १७ जानेवारी, २०१०) भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) चे महत्वाचे नेते होते.त्यांनी इसवी सन १९७७ ते २००० पर्यंत पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री पदी राहून भारतातील सर्वांत जास्त वेळ मुख्यमंत्री पद भुषविण्याचा विक्रम केला आहे.ते इसवी सन १९६४ ते २००८ पर्यंत सीपीएम पॉलिट ब्यूरो चे सदस्य होते.
 
Line १४ ⟶ ५४:
* पंचायत व्यवस्था मजबूत करण्याचे तिसरे महत्त्वाचे काम त्यांनी केले. गावांचे संपूर्ण विकास कार्य पंचायतींमार्फत होऊ लागले. अशा प्रकारे राज्यातील गावागावांत माकपचा शिरकाव झाला.
==निधन==
रूढार्थाने भारताची भूमी कम्युनिस्ट चळवळीस फारशी अनुकूल नसताना पश्चिम बंगालसारख्या राज्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाल झेंडा सातत्याने फडकवीत ठेवणारे आणि एकूणातच देशातील कम्युनिस्ट चळवळीच्या पोषणात सिंहाचा वाटा उचलणारे ज्येष्ठ नेते ज्योती बसू यांचे रविवारी १७ जानेवारी २०१० रोजी कोलकाता येथील एएमआरआय हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेले. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर गेले १७ दिवस हा योद्धा मृत्यूशी झुंजत होता. भारतीय राजपटलावर ६० वर्षांपूवीर् उठलेले वादळ अखेर शांत झाले. मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज रविवार १७ जानेवारी २०१० दुपारी ११.४७ वाजता संपली आणि कम्युनिस्टांसह तमाम राजकीय पक्षांमध्ये आणि सामान्यजनांमध्येही शोकभावना व्यक्त झाली. त्यांच्या पश्चात पुत्र चंदन, सून व तीन नातवंडे असा परिवार आहे. ज्योतीदांची पत्नी कमल यांचे चार वर्षांपूवीर् निधन झाले. बसू यांनी नेत्रदान, देहदान केले आहे.
 
==संदर्भ==
 
 
* [http://www.ganashakti.com/jb/preface.htm MEMORIES: The Ones That Have Lasted (A political autobiography) ज्योती बसू यांचे चरित्र ]
* [http://www.ganashakti.com/jb/jbpic.htm Jyoti Basu - A Photo Gallery क्षणचित्रे]
* [http://www.bengalspider.com/resources/2498-Background-Jyoti-Basu-Leader-Communist.aspx Background of Jyoti Basu साम्यवादी चेहर्‍यातून ज्योती बसू]
* [http://www.jyotibasu.net/ Website on Jyoti Basu ज्योति बसू याच्यांवरील इंग्रजी संकेतस्थळ]
* [http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/8151230.stm BBC News – Obituary: Jyoti Basu आंतरराष्ट्रिय बातम्यामधील वेध बीबीसी मध्ये]
 
 
 
 
[[वर्ग:भारतीय राजकारणी|बसू, ज्योती]]