"नारायण मुरलीधर गुप्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
No edit summary
छोNo edit summary
नारायण मुरलीधर गुप्ते ([[१ जून]], [[इ.स. १८७२|१८७२]] - [[३० ऑगस्ट]], [[इ.स. १९४७|१९४७]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी होते.
ते 'कवी बी' या टोपणनावाने कविता करीत. त्यांच्या कविता प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर असत. <br />
त्यांनी काही भाषांतरे ही केली आहेत.
त्यांची पहिली कविता 'प्रणय पत्रिका' १८९१ साली 'करमणूक' मध्ये छापून आली होती. त्यांच्या प्रसिद्धी पराङ्मुख स्वभावामुळे 'कवी बी' कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते. <ref>[http://www.loksatta.com/old/daily/20060830/navneet.htm निरंजन घाटे, लोकसत्ता, ३० ऑगस्ट, २००६ ] </ref><br />
'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना [[आचार्य अत्रे|आचार्य अत्र्यांची]] आहे.
 
 
 
==प्रकाशित काव्यसंग्रह==
९५७

संपादने