"प्रणय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ५४:
==कामजीवन आणि प्रणय==
या विभागाचा मुख्यलेख [[कामुक प्रणय]]
इंग्रजी Foreplay
[[समागम|समागमाच्या]] आधी पुरेसा प्रणय करणं जरुरीचं असतं. प्रणयातून होणा-या सुखद संवेदनांमुळे [[पुरुष|पुरुषाचं]] [[शिश्न]] ताठ आणि [[स्त्री]]च्या [[योनी]]मध्ये ओलावा निर्माण होतो. या दोन गोष्टी [[संभोग]] घडून येण्यासाठी अत्यंत गरजेच्या असतात. साधारणपणे किमान २५ ते ३० मिनिटं प्रणयात रमावे असे मानले जाते.<ref>*[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3575255.cms मटा मधील लेख] </ref>
|