"चांदोली राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो मार्गक्रमण साचा वाढविला
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}

{{भारतातील राष्ट्रीय उद्याने}}महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील हे राष्ट्रीय उद्यान आहे. २००४ मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला.
चांदोली धरणाच्या तलावात नावेतूनही जंगल फिरता येते.दुर्गवाडीच्या उतरून पायी भटकता येते.दुर्गवाडीच्या डोंगरावरून चांदोली जलाशयाचा परिसर दिसतो.

==स्थान==
सांगली जिल्ह्यात ३२ शिराळा तालुक्यात वारणा नदीवर चांदोली धरण आहे.त्याच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली अभयारण्य आहे

==स्थापना==
या अभयारण्याची स्थापना १९८५ साली झाली.

==कसे जाल ?==
चांदोली अभयारण्यात जाण्याकरता २-३ मार्ग आहेत.

*१)एक कराडहून - ढेबेवाडी व ढेबेवाडीहून - जुळेवाडी असा आहे.

*२)दुसरा मलकापूरहून लाव्ह्ळे फाट्याला उतरून कच्च्या रस्त्याचा आहे.

*३)तिसरा मार्ग रत्नागिरीहून आहे.रत्नागिरीहून संगमेश्वरला यावे. तिथून नायरी गावापर्यंत पायवाटेने प्रचितगडावर जाऊन अभयारण्यात पोहोचता येते.

==पर्जन्यमान==
या अभयारण्याच्या क्षेत्रात वार्षिक सरासरी दोन ते अडीच हजार मिलीमीटर पाऊस पडतो.

==किल्ला==
कर्नाळा अभयारण्याप्रमणे येथेही प्रचितगड हा चांदोली अभयारण्यातला ऐतिहासिक किल्ला आहे.

{{==विस्तार}}==
याच वनक्षेत्र सुमारे तीनशे नऊ चौरस किलोमीटर आहे. त्यामध्ये सांगली,सातारा,कोल्हापूर, आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या वनक्षेत्राचा समावेश होतो.

==वनसंपत्ती==
चांदोलीच जंगल निम सदाहरित जंगल आहे.येथे ऐन,बेहडा,जांभूळ,हिरडा,पांगारा.फणस.माड,उंबर,आवळा,आंबा,आपटा,असे वृक्ष आणि अडुळसा,कढीलिंब,शिकेकाई,तमालपत्र,अशा वनऔषधी आहेत.

==प्राणीसंपत्ती==
अभयाराण्यमध्ये बरेच वन्य जीव वस्तीला आहेत.

*प्राणी-पट्टेवाले आणि बिबळे ,वाघ ,गवे ,अस्वल, रानडुक्कर, सांबर, वानर,सायाळ,भेकर,ससे,रानकुत्री असे प्राणी आहेत.

*पक्षी-त्याचबरोबर गरुड,ससाणे,घारी,घुबड,असे शिकारी पक्षी आहेत. कोकीळा,मैना,सातभाई,होले,खंड्या,सुतार,भारद्वाज,मोर असे पक्षी आहेत.चांदोली धरणक्षेत्रात बगळे,करकोचा बघायला मिळतात.

*सरपटणारे जीव- सरडे,नाग अजगर असे सरपटणारे प्राणी आहेत.इतर कीटक किडेही भरपूर आहेत.

*विशेष फुलपाखरे-या अभयारण्याचे वैशिष्ट्य असे आहे कि या अभयारण्यात फुलपाखरांच्या असंख्य प्रजाती बघायला मिळतात.यात जगात इतरत्र नामशेष झालेल्या काही फुलपाखरांच्या जातींचा समावेश आहे.

*अस्वल-अभयारण्यात सिद्धेश्वर नावाचे एक ठिकाण आहे.त्या ठिकाणी खडकाळ घळी आहेत.तिथे अस्वल दिसतात.

==अभयारण्यात जाण्याचा काळ==
जानेवारी ते मे हा काळ चांदोली अभयारण्य फिरण्याकरता योग्य आहे.

==विशेष काळजी==
माहितीगार माणूस किवा वनरक्षक बरोबर घेतल्याशिवाय या अभयारण्यात फिरण्याचं धाडस सामान्य प्रवाश्याने करू नये.कारण इथले जंगले दाट आहे त्यामुळे रस्ता चुकण्याची भीती असते.पायी फिरण्यापेक्षा वाहनातून फिरणे सोपे आहे.पण पायी फिरण्यातला आनंद काही वेगळाच असतो.भटकंती मध्ये जे अनुभव अशा ठिकाणी घेवू शकतो ते वाहनातून फिरताना येऊ शकत नाहीत.पण या रानवाटा अरण्यातून जातात.जवळपास माणसांची वस्ती नसते.म्हणून बरोबर पाणी आणि खाद्य न्यावे लागते.

==विश्रामगृह==
चांदोली आणि वारणा येथे पाटबंधारे खात्यची विश्रांतिगृह आहेत.त्यात राहण्या-खाण्याची सोय आहे.

संर्पकाकरीता पत्ता -:

उपविभागीय वनाधिकारी

सांगली वनविभाग

सांगली.