"इ.स. १९१९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: jbo:1919moi
छो सांगकाम्याने वाढविले: qu:1919; cosmetic changes
ओळ १:
{{वर्षपेटी|1919}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== जानेवारी ===
* [[जानेवारी ४]] - [[जर्मनी]]त [[जर्मन कामगारांच्या शांततेसाठीची मुक्त समिती]] स्थापन झाली. याचेच पुढे [[नाझी पक्ष|नाझी पक्षात]] रूपांतर झाले.
* [[जानेवारी १६]] - अमेरिकेचे संविधान सुधारून संपूर्ण राष्ट्रात [[दारूबंदी]] जाहीर करण्यात आली.
 
=== फेब्रुवारी ===
* [[फेब्रुवारी १४]] - [[रशिया]] व [[पोलंड]]मध्ये युद्ध सुरू.
* [[फेब्रुवारी २३]] - [[इटली]]त [[बेनितो मुसोलिनी]]ने [[फाशीस्ट पार्टी]]ची स्थापना केली.
 
=== मार्च ===
===एप्रिल===
* [[एप्रिल १३]] - [[जालियानवाला बागची कत्तल]] - [[भारत|भारताच्या]] [[अमृतसर]] शहरातील [[जालियानवाला बाग]] येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार. [[भारताचा स्वातंत्र्यसंग्राम|भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील]] ही एक महत्त्वाची घटना होती.
* [[एप्रिल १९]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[लेस्ली अर्विन]]ने सर्वप्रथम पॅराशुटच्या सहाय्याने विमानातून उडी मारली.
 
=== मे ===
* [[मे १५]] - [[ग्रीस]]ने [[तुर्कस्तान]]च्या [[इझ्मित]] गावावर हल्ला केला.
 
=== जून ===
* [[जून २०]] - [[मायाग्वेझ, पोर्तोरिको]] येथील [[तियात्रो याग्वेझ]] या नाट्यगृहाला आग. १५० ठार.
* [[जून २८]] - [[व्हर्सायचा तह]] - बरोबर पाच वर्षांनी [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धाची]] समाप्ती.
 
=== जुलै ===
* [[जुलै ११]] - [[नेदरलँड्स]]मध्ये कामगारांकडून एका दिवसात जास्तीत जास्त आठ तासांचे काम घ्यायचा व रविवारी सुट्टी देण्याचा कायदा लागू झाला.
 
=== ऑगस्ट ===
===सप्टेंबर===
=== ऑक्टोबर ===
===नोव्हेंबर===
=== डिसेंबर ===
== जन्म ==
=== जानेवारी ===
* [[जानेवारी १६]] - [[सैयद अब्दुल मलिक]], असमिया साहित्यिक.
 
=== फेब्रुवारी ===
* [[फेब्रुवारी १५]] - [[आंद्रिआस पापेन्द्रु]], [[ग्रीस]]चा पंतप्रधान.
 
=== मार्च ===
* [[मार्च ११]] - [[मर्सर एलिंग्टन]], नेता व [[ड्युक एलिंग्टन]]चा पुत्र.
 
=== एप्रिल ===
===मे===
=== जून ===
===जुलै===
* [[जुलै १५]] - [[आयरिश मर्डोक]], [[आयर्लंड]]चे कादंबरीकार.
ओळ ४७:
* [[जुलै ३१]] - लेफ्टनंट कर्नल [[हेमु अधिकारी]], [[:Category:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
 
=== ऑगस्ट ===
* [[ऑगस्ट ९]] - [[जूप डेन उइल]], [[:Category:नेदरलँड्सचे पंतप्रधान|नेदरलँड्सचा पंतप्रधान]].
 
=== सप्टेंबर ===
* [[सप्टेंबर १४]] - [[न्यालचंद शाह]], [[:Category:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
* [[सप्टेंबर १४]] - [[गिल लँग्ली]], [[:Category:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
 
=== ऑक्टोबर ===
* [[ऑक्टोबर १]] - [[ग.दि. माडगूळकर]], [[:वर्ग:मराठी कवी|मराठी कवी]].
 
=== नोव्हेंबर ===
[[नोव्हेंबर ८]] - [[पु. ल. देशपांडे]], ([[:Category:साहित्यिक|प्रसिद्ध साहित्यिक]])
=== डिसेंबर ===
== मृत्यू ==
=== जानेवारी ===
* [[जानेवारी १६]] - [[फ्रान्सिस्को दि पॉला रॉद्रिगेझ अल्वेस]], [[ब्राझिल]]चा अध्यक्ष.
 
=== फेब्रुवारी ===
* [[फेब्रुवारी १७]] - [[विल्फ्रिड लॉरिये]], [[कॅनडा]]चा पंतप्रधान.
 
=== मार्च ===
===एप्रिल===
=== मे ===
===जून===
* [[जून ३०]] - [[जॉन विल्यम स्टूट रॅले]], ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
 
=== जुलै ===
===ऑगस्ट===
* [[ऑगस्ट ४]] - [[डेव्हिड ग्रेगरी]], [[:Category:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
 
=== सप्टेंबर ===
===ऑक्टोबर===
=== नोव्हेंबर ===
===डिसेंबर===
== अज्ञात तारखा ==
 
[[वर्ग:इ.स. १९१९]]
ओळ १८८:
[[pl:1919]]
[[pt:1919]]
[[qu:1919]]
[[ro:1919]]
[[ru:1919 год]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९१९" पासून हुडकले