"लेस्बियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Created stub page
 
छोNo edit summary
ओळ १:
[[समलैंगिकता|समलैंगिक]] स्त्रियांना लेस्बिअन म्हणले जाते. लेस्बिअन हा शब्द समलैंगिक समागम करणाऱ्या स्त्री अथवा स्त्रियांना उद्देशून नाम स्वरुपात (ती लेस्बिअन) किंवा एखाद्या गोष्टीचे समलैंगिक स्वरूप दाखवण्यासाठी विशेषण (उदा. लेस्बियन जोडपे) म्हणून वापरला जातो. स्त्री समलैंगिकता जरी पुराणकाळापासून अस्तित्वात असली तरी, लेस्बिअन शब्दाचा 'समलैंगिक स्त्री' हा अर्थ २०व्या शतकात प्रचलित झाला. 'लेस्बिअन' शब्दाचे मूळ प्राचीन ग्रीक इतिहासातील इसवीपूर्व सन ६व्या शतकातील सॅफो कवयित्रीचे राहण्याचे ठिकाण असलेल्या 'लेस्बोस' ह्या बेटाच्या नावात आहे.
[[समलैंगिकता|समलैंगिक]] स्त्रियांना लेस्बिअन म्हणले जाते.
 
[[en:Lesbian]]
"https://mr.wikipedia.org/wiki/लेस्बियन" पासून हुडकले