"विल्यम वर्ड्‌स्वर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
सांगकाम्याने वाढविले: hy:Ուիլյամ Վորդսվորթ; cosmetic changes
छो (सांगकाम्याने वाढविले: pnb:ورڈزورتھ)
छो (सांगकाम्याने वाढविले: hy:Ուիլյամ Վորդսվորթ; cosmetic changes)
१७८७ साली सेंट जॉन कॉलेज, केंब्रिज मध्ये शिकत असतांना विल्यमने पहिले सुनित (Sonnet) लिहिले. निसर्ग कवी, तलावाच्या जिल्ह्यातील कवी म्हणून ओळखले जाणारे विल्यम यांनी १७९०-९१ साली [[फ्रान्स]] , [[स्वित्झर्लंड]] , [[इटली]] येथील अनेक निसर्गरम्य ठिकाणानांना भेटी दिल्या. फ्रान्स मध्ये त्यांची ओळख अनेट वॅलनशी झाल्यावर त्यांनी तिच्याशी विवाह केला. त्यांना कॅरोलीन नावाची मुलगी झाली. फ्रान्स आणि इंग्लंड मधल्या तणावामुळे बायको आणि मुलीला तेथेच सोडून विल्यम एकटेच इंग्लंडला परतले. विल्यमला नेहमीच आपल्या बायको आणि विशेषतः लहान मुलगी कॅरोलीनची आठवण येत असे. त्यांनी कॅरोलीनवर कवित्या लिहिल्या. १७९३ मध्ये विल्यम वर्ड्सवर्थ यांचे '''An Evening Walk''' आणि '''Descriptive Sketches''' नावाचे कविता संग्रह प्रकाशित झाले. हे दोन्ही कविता संग्रह गाजले, कविता लिहिण्यासाठी विल्यम वर्ड्सवर्थ यांना ९०० पाऊण्डची शिष्यवृत्ती देण्यात आली.
 
१७९५ साली विल्यम वर्ड्सवर्थ यांची कॉलरिज यांच्याशी ओळख झाली, पुढे दोघांची मैत्री जमली. १७९८ साली प्रकाशित कॉलरिज आणि वर्ड्सवर्थ यांनी मिळून '''Lyrical Ballads''' नावाचा कविता संग्रह लिहिला. हा कविता संग्रह Romantic Movement मधला सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो.
 
[[वर्ग : इंग्लिश कवी]]
 
[[ar:ويليام ووردزوورث]]
[[hr:William Wordsworth]]
[[hu:William Wordsworth]]
[[hy:Ուիլյամ Վորդսվորթ]]
[[id:William Wordsworth]]
[[is:William Wordsworth]]
५१,१७७

संपादने