"सोयराबाई भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो साचा:विकिकरण
No edit summary
ओळ १:
{{विकिकरण}}
संभाजी राजे ह्यां विषयी काही मुद्दे :- १. संभाजी राजे हे व्यसनी होते असे सिध्द करणारा एक ही पुरावा नाही आहे. २. थोरातांची कमळा , गोदावरी इतर स्त्रिया ह्या फक्त कल्पनाच होत्या अश्या स्त्रिया होत्या ह्याचा कुठला ही पुरावा आज पर्यंत तरी कोणाला सापडलेला नाही. ३. शिवाजी राजेंनी संभाजींना केव्हा ही पन्हाळा गडावर कैदे मध्ये ठेवले नव्हते. ४. संभाजी राजांनी सोयराबाईंना भिंतीमध्ये चिणून मारले नाही कारण त्या शिवाजी महाराजांनतंर ही दिड वर्षे जिवंत होत्या व त्यांनी नंतर आत्म हत्या केली. तेव्हा चिणून मारले असा पुरावा देखिल नाही आहे. ५. पन्हाळ्यावर जेव्हा मंत्रीमंडळाने संभाजी राजेनां अटक करण्याचा प्रयत्न केला तेव्हाच त्यांनी इतर सरदारांच्या आग्रहाने रायगडावर आले व मंत्र्यांना अटक केली व त्यांची संपती जप्त केली पण सहा महीन्याच्या कालावधी नंतर जेव्हा त्यांचा राज्येअभिषेक झाला त्याच वेळी त्यांनी त्यांची संपती त्यांना परत देखिल केली. ६. सर्वा महत्वाचा मुद्दा संभाजी राजेंनी ९ वर्षाच्या आपल्या कारकीर्दीमध्ये १२८ लढाया लढल्या व विषेश त्यात ते एक ही लढाई हरले अथवा पराजित झाले नव्हते ते एक अपराजित योध्दा होते. ७. संभाजी राजे ह्यांनी संस्कृत ग्रंथ बुधभुषण लिहला व त्यांनी हिंदी मध्ये तीन काव्यग्रथ लिहले होते त्या ग्रंथाचे नाव मला तरी अजून कळालेले नाही पण जर कोणाला माहीत असेतर ती माहीती मला ही द्यावी. संभाजी राजे ह्यांची जिवनी - १. जून १६७४ मध्ये संभाजीराजे युवराज घोषीत. २. १६६७५ ते ७६ संभाजी राजेंनी हुबळी, गोवा व कर्नाटक वर स्वारी करुन खुप द्रव्य आणले. ३. संभाजीराजेंची शृंगारपुर-पन्हाळा भागात सरसुभेदार म्हणून शिवाजी राजेंनी नेमणूक केली. ६. याच काळात दिलेरखान व संभाजी राजे जवळ आले. ७. दिलेरखान ३ लक्ष सेना घेऊन महाराष्ट्रावर चढाई करण्यासाठी उतावळा झाला होता पण संभाजी राजे आपल्या कडे येतील म्हणून तो जवळ - जवळ दिड वर्षे गप्प होता. ८. त्या दिड वर्षाच्या काळामध्ये शिवाजी महाराज हे दक्षिणेच्या स्वारीवर गेले होते तेव्हा विचार करा जर दिलेरखानची ३ लक्ष सेना जर महाराष्ट्रावर तुटून पडली असती तर ? ९. शिवाजी राजे जेव्हा स्वारी करुन परत आले तेव्हा काही महीन्यानीच संभाजीराजे माहुली मध्ये दिलेरखानला जाऊन मिळाले. १०. संभाजी राजे १ वर्षे दिलेरखान बरोबर मोगल सनेत होते पण त्यांनी सर्व लढाया ह्या फक्त आदिलशाही व कुतुबशाही शीच लढल्या एक ही लढाई स्वराज्यात केली नाही अपवाद भुपाळगढची लढाई. पण ह्या लढाई मध्ये पण जे ७०० मराठा सैन्याचे हात तोडले गेले म्हणून सांगितले जाते ह्याचा ही काहीच पुरावा नाही उलट सक्सेना म्हणुन जो योध्दा मुगल सैन्याच्या बरोबर होता त्याने लिहले आहे की संभाजी राजे त्या लढाईमध्ये सामिलच झाले नाहीत. वरील सर्व मुद्द्यावरुन तुम्हाला लक्षात आले असेलच की संभाजी राजे ह्यांच्यावर केले गेलेले सर्व आरोप निवळ खोटेपणाच आहे बाकी काही नाही, विचार करा छोट्या छोट्या गुन्ह्याला शिवाजी राजे ह्यांनी खुप मोठ्या शिक्षा केल्या आहेत पण संभाजी राजे ह्यांना त्यानी क्षमा करुन परत आपल्या स्वराज्यात घेतले हा राष्ट्रद्रोह होता पण हा काही योगायोग अथवा पुत्रप्रेम नाही आहे ह्या मागे एक यशस्वी योजना असावी जेणे करुन ३ लक्ष सेनेला महाराष्ट्राला दुर ठेवले. अजुन ही काही प्रश्न मनामध्ये आहेत त्याची उत्तरे मिळाली की लगेचच मी येथे पाठवीन.कुम्पनन शेत् खाल्ल अस म्हनाव लागेल कारण हरामखोर गेनोजि शिर्केनि जर फितुरि केलि नस्ति तर मझा सोन्यासारखा == '''संभजी राजा''' ==त्या कपटि,लाल्चि,बदमाश्,निर्दयी,सत्तेसाठि सख्या भावाला मारनार्या औरन्गजेबाच्या जाळ्यात् सापडला नस्ता. महेशराजे राक्षे @ स्नेहा