"विद्युत चुंबक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
 
[[File:Electromagnet.gif|thumb|Electromagnet attracts paper clips when current is applied creating a magnetic field, loses them when current and magnetic field are removed]]
जेंव्हा एखाद्या तारेच्या वेटोळ्यातुन विद्युत प्रवाहित केल्या जाते तेंव्हा त्या तारेसभोवताल [[चुंबकीय क्षेत्र]] निर्माण होते.विद्युत प्रवाह बंद केला असता चुंबकीय क्षेत्र नष्ट होते. हेच '''विद्युत चुंबक''' होय. शक्यतोवर, लोहचुंबकीय धातुंवरच हे तारेचे वेटोळे करतात.त्यामुळे, त्या धातुतही चुंबकत्व निर्माण होते.{{चित्र हवे}}
{{विस्तार}}
[[वर्ग:चुंबकत्व]]