"सज्जनगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १२:
}}
 
आश्वलायन कृषींचे वास्तव्याचे स्थान म्हणून '''आश्व्लायनगड''', अस्वलांची येथे वस्ती म्हणून '''अस्वलगड''', '''नवरसतारा''',अशी आणखीही काही नावे इतर कालखंडात याला
लाभली आहेत.
परळी गावाकडील दरवाज्यातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो. इतर ठिकाणी उभा कडा किंवा
ओळ १८:
 
==स्थान==
प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड उर्फ '''परळीचा किल्ला''' वसलेला आहे सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा की.मी. अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे.
हा [[किल्ला]] [[समुद्रसपाटी]]पासून सुमारे ३००० फुट उंच आहे तर
पठारापासून १००० फुट ऊंच आहे. किल्ल्याचा आकार शंखाकृती आहे. याचा परीघ १ कि.मी हून अधिक आहे. पश्चिमेस खेड - [[चिपळूण]] , उत्तरेस [[महाबळेश्वर]],
"https://mr.wikipedia.org/wiki/सज्जनगड" पासून हुडकले