"सज्जनगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २३:
[[प्रतापगड]], [[रायगड]], दक्षिणेकडे कळंब, ईशान्येस [[सातारा]] शहर ,अजिंक्यतारा आहे.
==इतिहास==
प्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते,त्यामुळे या किल्ल्याला ''''आश्वलायनगड'''' म्हणू लागले.या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने 11व्या११ व्या शतकात केली.2 एप्रिल इ.स.1673१६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवरायांच्या विनंती वरून समर्थ रामदास गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नामकरण करण्यात आले सज्जनगङ !आले. पुढे राज्याभिषेकानंतर शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले. पुढे 3-11११-1678१६७८ रोजी शिवरायांनी संभाजी महाराजांना समर्थांकडे पाठवले. पण 3-12१२-1678१६७८ रोजी संभाजी महाराज सज्जनगडावरून जाऊन दिलेरखानाला मिळाले. शिवरायांच्या निधनानंतर 18१८ जानेवारी 1682१६८२ रोजी श्री राममूर्तींचे गडावर स्थापना करण्यात आली. 22२२ जानेवारी 1682१६८२ मध्ये समर्थांचे निधन झाले. या नंतर पुढे 21२१ एप्रिल 1700१७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला. 6 जून 1700ला१७०० ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे ''''नौरससातारा'''' म्हणून नामकरण झाले. 1709१७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. 1818१८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.
 
==गडावरील ठिकाणे==
ओळ ४४:
 
*'''परळी पासून'''<br>
सातारा ते परळी अंतर 10१० की.मी.चे आहे. परळी हे पायथ्याचे गाव. परळी पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. साधारण 780१८० पायऱ्यांनंतर गडाचा दरवाजा लागतो. गडावर जाण्यास परळीपासून एक तास पुरतो .
*'''गजवाडी पासून'''<br>
सातारा परळी रस्त्यावर परळीच्या अलीकडे 3 की.मी.वर गजवाडी गाव लागते. तेथून थेट गडाच्या कातळ माथ्यापर्यंत गाडीने जाता येते. येथून पुढे 100 पायऱ्यांनंतर दरवाजा लागतो.रस्त्यापासून गडावर जाण्यास 15१५ मिनिटे पुरतात
 
एस.टी. महामंडळाच्या बसने सातार्‍याहून जाता येते.
"https://mr.wikipedia.org/wiki/सज्जनगड" पासून हुडकले