"सज्जनगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४५:
गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यांपैकी एक गाडीमार्ग आहे.<br>
 
*'''परळी पासून'''<br>
सातारा ते परळी अंतर 10 की.मी.चे आहे. परळी हे पायथ्याचे गाव. परळी पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. साधारण 780 पायऱ्यांनंतर गडाचा दरवाजा लागतो. गडावर जाण्यास परळीपासून एक तास पुरतो .
*'''गजवाडी पासून'''<br>
सातारा परळी रस्त्यावर परळीच्या अलीकडे 3 की.मी.वर गजवाडी गाव लागते. तेथून थेट गडाच्या कातळ माथ्यापर्यंत गाडीने जाता येते. येथून पुढे 100 पायऱ्यांनंतर दरवाजा लागतो.रस्त्यापासून गडावर जाण्यास 15 मिनिटे पुरतात
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सज्जनगड" पासून हुडकले