"रामचंद्र श्रीपाद जोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नवीन पान: {{लेखनाव}} (१९०१ - १९८०) हे मराठी लेखक होते. ==प्रकाशित साहित्य== * अभिन...
(काही फरक नाही)

०५:३७, १४ जानेवारी २०१० ची आवृत्ती

रामचंद्र श्रीपाद जोग (१९०१ - १९८०) हे मराठी लेखक होते.

प्रकाशित साहित्य

  • अभिनव काव्यप्रकाश
  • सौंदर्यशोध आणि आनंदबोध (१९४३)
  • अर्वाचीन मराठी काव्य (१९४६)
  • केशवसुत काव्यदर्शन (१९४७)

गौरव

  • अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, ठाणे, १९६०