बदलांचा आढावा नाही
Amityadav8 (चर्चा | योगदान) |
Amityadav8 (चर्चा | योगदान) No edit summary |

{{लेखनाव}} यांच्या साहित्याची सविस्तर सुची [[विद्या बाळ]], [[गीताली वि. म.]], [[वंदना भागवत]] संपादित, [[मौज प्रकाशन गृह]] प्रकाशित [[कथा गौरीची]] या पुस्तकात वाचावयास मिळते. 'Beetween Births' या १९६८ साली प्रकाशित झालेल्या त्यांचा लेखनप्रवास सुरु झालेला दिसतो. त्यांचे देहावसन होईस्तोवर त्या लिहित होत्या. सन २००३ मधील लेखनाचेही संदर्भ त्यांच्या साहित्य-सुचीत आढळतात.<ref name= "गौरी देशपांडे यांची साहित्यसुची"> गौरी देशपांडे यांची साहित्यसुची, ’कथा गौरीची, मौज प्रकाशन, पृष्ठे ३२६ ते ३३६</ref> त्यातील काही गाजलेले व उल्लेखनिय साहित्य खालिलप्रमाणे...
===मराठी पुस्तके===
'''१. [[एकेक पान गळावया]],''' १९८०

'''२. [[तेरुओ आणि कांही दूरपर्यंत]],''' १९८५

'''३. [[निरगाठी' आणि 'चंद्रिके ग, सारिके ग!'
'''४. [['दुस्तर हा घाट’ आणि ’थांग’
'''५. [[आहे हे असं आहे
'''६. [[मुक्काम]],''' १९९२

'''७. [[विंचुर्णीचे धडे]],''' १९९६

'''८. [[गोफ]],''' १९९९

'''९. [[उत्खनन]],''' २००२

=== विविध दिवाळी अंक/ मासिकांत प्रसिध्द झालेल्या कथा===
▲'''१. ’रोवळी’;''' मिळुन सा-याजणी, दिवाळी १९९३

▲'''२. ’भिजत भिजत कोळी';''' साप्ताहिक सकाळ, दिवाळी १९९३

▲'''३. 'दार’;''' मिळुन सा-याजणी, दिवाळी १९९४

▲'''४. ’धरलं तर चावतं';''' साप्ताहिक सकाळ, दिवाळी १९९६

▲'''५. ’हिशेब’;''' (लेख), साप्ताहिक सकाळ, दिवाळी २००१

===मराठीत अनुवाद केलेली पुस्तके===
'''* [[सात युगोस्लावच्या लघुकथा]]'''

'''* [[एक हजार रात्री आणि एक रात्र
===इंग्लिश पुस्तके===
'''* [[Dread Departure, The (seagull)]],''' ?

'''* [[Between Births]]''' (इंग्रजी काव्य संग्रह), 1968

'''* [[The Lackadaisical Sweeper: Short Stories]],''' 1970

'''* [[Lost love]],''' 1970

'''* [[Beyond The Slaughter House]],''' ?

▲* The Lackadaisical Sweeper: Short Stories
===इंग्लिश मध्ये अनुवाद केलेली पुस्तके===
'''१.''' '''[[...and Pine for What Is Not]]'''
===गौरी देशपांडे यांच्या साहित्यावर लिहली गेलेली पुस्तके===
'''१. [[गौरी मनातली]]''', २००५

'''२. [[कथा गौरीची]]''', २००८

'''३. [[महर्षी ते गौरी (स्री- स्वातंत्राची वाटचाल)]]''', १९९९

या पुस्तकात [[मंगला आठल्येकर]] [[महर्षी धोंडो केशव कर्वे]], [[र. धों कर्वे]] आणि [[गौरी देशपांडे]] या तीन पिढ्यांतील तीन दिग्गजांच्या स्त्री विषयक कार्याचा आलेख मांडतात
▲'''२. [[कथा गौरीची]]'''
▲'''३. [[महर्षी ते गौरी (स्री- स्वातंत्राची वाटचाल)]]'''
▲या पुस्तकात [[मंगला आठल्येकर]] [[महर्षी धोंडो केशव कर्वे]], [[र. धों कर्वे]] आणि [[गौरी देशपांडे]] या तीन पिढ्यांतील तीन दिग्गजांच्या स्त्री विषयक कार्याचा आलेख मांडतात. पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्या म्हणतात... [[महर्षी ते गौरी (स्री- स्वातंत्राची वाटचाल)|अधिक वाचा]]. [[महर्षी ते गौरी (स्री- स्वातंत्राची वाटचाल)|पुस्तकाचे मलपृष्ठ]].
==बाह्य दुवे==
* [http://mr.upakram.org/node/1753 गौरी देशपांड्यांबद्दल एक ब्लॉग]