"गौरी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३५:
{{लेखनाव}} यांच्या साहित्याची सविस्तर सुची [[विद्या बाळ]], [[गीताली वि. म.]], [[वंदना भागवत]] संपादित, [[मौज प्रकाशन गृह]] प्रकाशित [[कथा गौरीची]] या पुस्तकात वाचावयास मिळते. 'Beetween Births' या १९६८ साली प्रकाशित झालेल्या त्यांचा लेखनप्रवास सुरु झालेला दिसतो. त्यांचे देहावसन होईस्तोवर त्या लिहित होत्या. सन २००३ मधील लेखनाचेही संदर्भ त्यांच्या साहित्य-सुचीत आढळतात.<ref name= "गौरी देशपांडे यांची साहित्यसुची"> गौरी देशपांडे यांची साहित्यसुची, ’कथा गौरीची, मौज प्रकाशन, पृष्ठे ३२६ ते ३३६</ref> त्यातील काही गाजलेले व उल्लेखनिय साहित्य खालिलप्रमाणे...
===मराठी पुस्तके===
'''१. [[एकेक पान गळावया]]''', १९८०, [[मौज प्रकाशन गृह]]</br>
'''२. [[तेरुओ आणि कांही दूरपर्यंत]]''', १९८५, [[मौज प्रकाशन गृह]]</br>
'''३. [[निरगाठी' आणि 'चंद्रिके ग, सारिके ग!' ]]''', १९८७, [[मौज प्रकाशन गृह]]</br>
'''४. [['दुस्तर हा घाट’ आणि ’थांग’ ]]''', १९८९, [[मौज प्रकाशन गृह]]</br>
'''५. [[आहे हे असं आहे.]]''', ?, [[मौज प्रकाशन गृह]]</br>
'''६. [[मुक्काम]]''', १९९२, [[मौज प्रकाशन गृह]]</br>
'''७. [[विंचुर्णीचे धडे]]''', १९९६, [[मौज प्रकाशन गृह]]</br>
'''८. [[गोफ]]''', १९९९, [[मौज प्रकाशन गृह]]</br>
'''९. [[उत्खनन]]''', २००२, [[मौज प्रकाशन गृह]]</br>
 
=== विविध दिवाळी अंक/ मासिकांत प्रसिध्द झालेल्या कथा===