"जेम्स मॅकइन्टॉश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो सांगकाम्याने बदलले: en:James Mackintosh; cosmetic changes
ओळ १:
[[Imageचित्र:Sir James Mackintosh by Sir Thomas Lawrence.jpg|thumb|right|200px|सर जेम्स मॅकिनटॉश.]]
 
== कार्य ==
मुंबईच्या फोर्ट भागामधे सरकारी टांकसाळेवरून एक रस्ता नेव्हीच्या लायन गेट कडे जातो. या रस्त्यावर आपले जुनेपण जपणारी भव्य इमारत आहे. ही इमारत अजूनही तिच्या ‘टाऊन हॉल’ या जुन्याच नावाने ओळखली. जाते. या इमारतीत मुंबईच्या प्रसिद्ध ‘[[एशियाटिक सोसायटी]]’चे वाचनालय आहे. ही सोसायटी इ,स, 1804 मध्ये हॉन. सर. जेम्स मॅकिनटॉश यांनी स्थापन केली होती.
== व्यवसाय ==
मॅकिनटॉश हे गृहस्थ त्या वेळेस मुंबईच्या रायटर्स कोर्टचे (या कोर्टाला नंतर [[मुंबई]]चे सुप्रिम कोर्ट व आता हाय कोर्ट असे संबोधण्यात येते.) मुख्य न्यायाधीश होते.
== ऐतिहासिक घटना ==
इ.स. 1805 मध्ये [[दुसरे बाजीराव पेशवे]] यांच्या [[पुणे]] दरबारी असलेले ब्रिटिश रेसिडेंट कर्नल क्लोज यांच्या निमंत्रणावरून मॅकिनटॉश यांनी पुण्याला अधिकृत भेट दिली होती. कंपनी सरकारच्या एका बड्या अधिकार्‍याची ही अधिकृत भेट असल्याने सर्व औपचारिकता पाळण्यात आली होती.
 
 
 
 
 
 
[[de:James Mackintosh]]
[[en:Sir James Mackintosh]]
[[fr:James Mackintosh]]
[[kn:ಜೇಮ್ಸ್ ಮೆಕಿಂತೋಷ್]]
[[ru:Макинтош, Джеймс]]
[[en:Sir James Mackintosh]]