"जुलै ५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५४ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्याने वाढविले: qu:5 ñiqin anta situwa killapi; cosmetic changes
छो (सांगकाम्याने वाढविले: ur:5 جولائی)
छो (सांगकाम्याने वाढविले: qu:5 ñiqin anta situwa killapi; cosmetic changes)
{{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|जुलै|५|१८६|१८७}}
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६८७|१६८७]] - सर [[आयझेक न्यूटन]]ने [[फिलोसॉफि नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका]] हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७७०|१७७०]] - [[चेस्माची लढाई]].
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८११|१८११]] - [[व्हेनेझुएला]]ला [[स्पेन]]पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १८३०|१८३०]] - [[फ्रांस]]ने [[अल्जिरीया]]वर आक्रमण केले.
* [[इ.स. १८६५|१८६५]] - वाहनांच्या वेगावर नियंत्रण घालणारा पहिला कायदा [[इंग्लंड]]मध्ये लागू.
* [[इ.स. १८८४|१८८४]] - [[कामेरून]] [[जर्मनी]]च्या आधिपत्याखाली.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०५|१९०५]] - [[लॉर्ड कर्झन]] याने [[बंगालची फाळणी]] केली.
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[युनायटेड किंग्डम]] व [[विची फ्रांस]]नी राजनैतिक संबंध तोडले.
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[पाकिस्तान]]मध्ये लश्करी उठाव. [[झुल्फिकारअली भुट्टो]] तुरुंगात.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[जपान]]ने [[मंगळ|मंगळाकडे]] अंतराळयान प्रक्षेपित केले.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००४|२००४]] - [[इंडोनेशिया]]त प्रथमतः [[:वर्ग:इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदासाठी]] निवडणुका.
* [[इ.स. २००६|२००६]] - [[उत्तर कोरिया]]ने प्रतिबंधांना न जुमानता [[नोडॉँग-२]], [[स्कड]] व [[तेपोडॉँग-२]] ही क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली
 
== जन्म ==
* [[इ.स. १८५३|१८५३]] - [[सेसिल र्‍होड्स]], [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेचा]] राजकारणी.
* [[इ.स. १८८२|१८८२]] - [[हजरत इनायत खान]], शास्त्रीय गायक.
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[जॉन राइट]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १६६६|१६६६]] - [[आल्बर्ट सहावा, बव्हारिया]]चा राजा.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[जॉन कर्टीन]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान|ऑस्ट्रेलियाचा १४वा पंतप्रधान]].
* [[इ.स. २००४|२००४]] - [[ह्यु शिअरर]], [[:वर्ग:जमैकाचे पंतप्रधान|जमैकाचा पंतप्रधान]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
* स्वातंत्र्य दिन - [[अल्जिरीया]], [[केप व्हर्दे]], [[व्हेनेझुएला]].
-----
[[pl:5 lipca]]
[[pt:5 de julho]]
[[qu:5 ñiqin anta situwa killapi]]
[[ro:5 iulie]]
[[ru:5 июля]]
५०,९५२

संपादने