"जुलै १३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ur:13 جولائی
छो सांगकाम्याने वाढविले: qu:13 ñiqin anta situwa killapi; cosmetic changes
ओळ ३:
{{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|जुलै|१३|१९४|१९५}}
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७९४|१७९४]] - [[व्हॉस्गेसची लढाई]].
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८३२|१८३२]] - [[हेन्री रोव स्कूलक्राफ्ट]]ने [[मिसिसिपी नदी]]चे उगमस्थान शोधले.
* [[इ.स. १८६३|१८६३]] - सक्तीच्या सैन्यभरतीविरुद्ध [[न्यू यॉर्क]] शहरात दंगा.
* [[इ.स. १८७८|१८७८]] - [[१८७८चा बर्लिनचा तह]] - [[सर्बिया]], [[मॉँटेनिग्रो]] व [[रोमेनिया]] [[ओट्टोमन साम्राज्य|ओट्टोमन साम्राज्यातून]] वेगळे झाले.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०८|१९०८]] - [[ऑलिंपिक स्पर्धा|ऑलिंपिक स्पर्धांमध्ये]] स्त्रीयांना भाग घेण्यास परवानगी.
* [[इ.स. १९०९|१९०९]] - [[कॅनडा]]तील [[कोक्रेन, ऑन्टारियो]] शहराजवळ जमिनीत सोने सापडले.
ओळ १७:
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[न्यू यॉर्क]]मधील वीजपुरवठा २५ तास खंडित. अंधारपटात लुटालुट, मारामारी व गुंडगिरीचा सुकाळ.
* [[इ.स. १९८३|१९८३]] - [[श्रीलंका|श्रीलंकेत]] वांशिक हत्याकांड. ३,००० तामीळ व्यक्तींची हत्या. ४,००,०००हून अधिक तामीळ व्यक्तींचे [[युरोप]] व [[कॅनडा]] व [[भारत|भारतात]] पलायन.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००५|२००५]] - [[पाकिस्तान]]च्या [[घोट्की रेल्वे स्थानक|घोट्की रेल्वे स्थानकात]] तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. १५० ठार.
* [[इ.स. २००६|२००६]] - [[इस्रायेल]]ने [[बैरुत विमानतळ|बैरुत विमानतळावर]] हल्ला चढवला.
 
== जन्म ==
* [[इ.स.पू. १००]] - [[जुलियस सीझर]], रोमन सेनापती व राज्यकर्ता, सीझर ([[जुलै १२]] किंवा जुलै १३).
* [[इ.स. १५९०|१५९०]] - [[पोप क्लेमेंट दहावा]].
ओळ ३४:
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[उत्पल चटर्जी]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ९३९|९३९]] - [[पोप लिओ सातवा]].
* [[इ.स. १७६१|१७६१]] - [[तोकुगावा लेशिगे]], [[:वर्ग:जपानी शोगन|जपानी शोगन]].
ओळ ४०:
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[सेरेत्से खामा]], [[:वर्ग:बोत्स्वानाचे राष्ट्राध्यक्ष|बोत्स्वानाचा पहिला राष्ट्राध्यक्ष]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
-----
[[जुलै ११]] - [[जुलै १२]] - '''जुलै १३''' - [[जुलै १४]] - [[जुलै १५]] - ([[जुलै महिना]])
ओळ १३५:
[[pl:13 lipca]]
[[pt:13 de julho]]
[[qu:13 ñiqin anta situwa killapi]]
[[ro:13 iulie]]
[[ru:13 июля]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_१३" पासून हुडकले