"जुलै २१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ur:21 جولائی
छो सांगकाम्याने वाढविले: qu:21 ñiqin anta situwa killapi; cosmetic changes
ओळ ३:
{{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|जुलै|२१|२०२|२०३}}
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७१८|१७१८]] - [[पासारोवित्झचा तह]] - [[ऑट्टोमन साम्राज्य]], [[ऑस्ट्रिया]] व [[व्हेनिस]]चा राष्ट्रांमध्ये.
* [[इ.स. १७७४|१७७४]] - [[कुचुक-कैनार्जीची संधी]] - [[ऑट्टोमन साम्राज्य]] व [[रशिया]]ने युद्ध संपवले.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८३१|१८३१]] - [[लिओपोल्ड पहिला, बेल्जियम|लिओपोल्ड पहिल्याचा]] [[बेल्जियम]]च्या राजेपदी राज्याभिषेक.
* [[इ.स. १८६१|१८६१]] - [[अमेरिकन गृहयुद्ध]] - [[बुल रनची पहिली लढाई]].
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९२५|१९२५]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[डेटन, टेनेसी]] शहरात [[उत्क्रांतीवाद]] शिकवल्याबद्दल [[जॉन टी. स्कोप्स]] या शिक्षकाला १०० [[अमेरिकन डॉलर|डॉलरचा]] दंड.
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[गुआमची लढाई]].
ओळ १७:
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[आयर्लंड]]च्या [[बेलफास्ट]] शहरात दहशतवाद्यांनी २२ बॉम्बस्फोट घडवून आणले. ९ ठार, १३० जखमी.
* [[इ.स. १९७६|१९७६]] - [[आयर्लंड]]मधील ब्रिटीश राजदूताची हत्या.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००२|२००२]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] जगभर दूरसंचार सेवा पुरवणारी कंपनी [[वर्ल्डकॉम]]ने दिवाळे काढले.
 
== जन्म ==
* [[इ.स.पू. ३५६]] - [[सिकंदर]].
* [[इ.स. १४१४|१४१४]] - [[पोप सिक्स्टस चौथा]].
ओळ ३०:
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[रवींद्र पुष्पकुमार]], [[:वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू|श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १४२५|१४२५]] - [[मॅन्युएल दुसरा पॅलिओलोगस, बायझेन्टाईन सम्राट]].
* [[इ.स. १७९६|१७९६]] - [[रॉबर्ट बर्न्स]], [[:वर्ग:इंग्लिश कवी|स्कॉटिश कवी]].
ओळ ३८:
* [[इ.स. २००२|२००२]] - [[गोपाळराव बळवंतराव कांबळे]], [[:वर्ग:मराठी चित्रकार|मराठी चित्रकार]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
* शहीद दिन - [[बॉलिव्हिया]].
* मुक्ती दिन - [[गुआम]].
ओळ १३४:
[[pl:21 lipca]]
[[pt:21 de julho]]
[[qu:21 ñiqin anta situwa killapi]]
[[ro:21 iulie]]
[[ru:21 июля]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_२१" पासून हुडकले