"प्रश्नोपनिषद्‍" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१४६ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्याने वाढविले: ml:പ്രശ്നോപനിഷത്ത്)
'''प्रश्नोपनिषद्‍ ''' हे [[उपनिषद]][[अथर्ववेद|अथर्ववेदाच्या]] पिप्पलाद शाखेच्या 'ब्राह्मण' भागामध्ये येते. [[पिप्पलाद|पिप्पलाद ऋषींनी]] सहा ऋषींच्या सहा प्रश्नांना दिलेली उत्तरे असे या उपनिषदाचे स्वरूप असल्याने याला प्रश्नोपनिषद्‍ असे ओळखले जाते. पहिला आणि शेवटचा प्रश्न सोडून इतर प्रश्न हे उपप्रश्नांचे समूह आहेत.</br>
या [[उपनिषद|उपनिषदाच्या]] सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे सहा ऋषी '[[ब्रह्मण‌]]' च्या जिज्ञासेने पिप्पलादाकडे येतात. [[पिप्पलाद]] त्यांना एक वर्षभर तेथेच तपस्या करून नंतर प्रश्न विचारण्यास सांगतात. पिप्पलादाच्या प्रश्न विचारायला आलेल्या या सहा ऋषींची नावे अशी:
# [[सुकेश भारद्वाजसुकेशा]] - भारद्वाज कुळातील एक [[ऋषी]]
# [[सत्यकाम शैब्यशिबीकुमार]] - [[ऋषी]]
# [[सौर्यायणी]] - गर्ग कुळातील एक [[ऋषी]]
# [[सौर्यायणि गार्ग्य]]
# [[कौसल्य आश्वलायन]] कोसल देशाचा एक [[ऋषी]]
# [[भार्गव]] वैदर्भिविदर्भ निवासी असा एक [[ऋषी]]
# [[कबन्धी]] कत्यऋषीचा प्रपौत्र
# [[कबंधिन्‌ कात्यायन]]
 
==॥ शांतिपाठ ॥==
==प्रथम प्रश्न==
 
'''ॐ सुकेशा च भारद्वाजः शैब्यश्च सत्यकामः सौर्यायणी च गार्ग्यःगार्ग्य: कौसल्याश्चाश्वलायनो भार्गवो<br>'''
'''वैदर्भिः कबन्धी कात्यायनस्ते हैते ब्रह्मपरा ब्रह्मनिष्ठाः परं ब्रह्मान्वेषमाणा एष ह वै तत्सर्वं<br>'''
'''वक्ष्यतीति ते ह समित्पाणयो भगवन्तं पिप्पलादमुपसन्नाः ॥१॥'''
२,६५९

संपादने