"रामायणातील सांस्कृतिक संघर्ष (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
==लेखक==
अरुण कृष्णाजी कांबळे यांनी हे पुस्तक लिहून इ.स १९८२ च्या सुमारास प्रकाशित केले.
==प्रकाशन==
पँथर प्रकाशन
==अनुक्रमणिका==
१.भुमिका
२.रामायणाचा रचनाकाळ
३.मर्यादा पुरुषोत्तमाची अमर्यादा
४.नीलांग राक्षसेश्वर रावण
५.निष्कर्ष
६.संदर्भ
 
==लेखनकाळ==
==आढावा==
==वाद==
सदर पुस्तकातील बराच मजकूर हा वेदिक संस्कृतील चरित्र श्रीराम यांच्यावर टिका करणारा असल्याने या पुस्तकावर बंदी घातली गेली जावी यासाठी याचिका हैद्राबाद व मुंबई येथील उच्च न्यायालयात दाखल केली होती.पुढे हे पुस्तक दोषमुक्त करण्यात आले.