"स्कीइंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: he:סקי
छो सांगकाम्याने बदलले: ta:பனிச்சறுக்கு; cosmetic changes
ओळ ४:
'''स्कीइंग''' हा बर्फावरती खेळला जाणारा खेळ आहे ज्यात स्कीज् चा वापर केला जातो. स्कीज् बरोबर बूट वापरले जातात जे त्यांत्याशी बाइंडिज् द्वारे जोडता येतात. स्कीइंग हा खेळ दोन प्रकारात विभागता येतो. नॅार्डिक स्कीइंग हा त्यातला सर्वात जुना प्रकार जो स्कॅंडिनेविया मधे सुरु झाला. नॅार्डिक स्कीइंग मधे वापरले जाणारे बाइंडिज् स्कीइंग करणाऱ्यच्या बूटांच्या फक्त बोटांकडे जोडलेले असतात. अॅल्पाइन स्कीइंग हा प्रकार अॅल्पस् पर्वतात सुरु झाला. अॅल्पाइन स्कीइंग मधे वापरले जाणारे बाइंडिज् स्कीइंग करणाऱ्यच्या बूटांच्या बोटांकडे आणि टाचेकडे दोन्ही ठिकाणी जोडलेले असतात. बाइंडिज् च्या जोरावर ठरवले जाते की नक्की कोणता स्कीइंग चा प्रकार खेळला जात आहे.
 
== स्कीइंग चा इतिहास ==
 
== स्कीइंग चे प्रकार ==
=== आल्पाइन स्कीइंग ===
आल्पाइन किंवा डाउनहिल स्कीइंग करताना स्कीपटू डोंगरउतारावरुन खाली येतो.
=== नॉर्डिक स्कीइंग ===
नॉर्डिक किंवा क्रॉस कंट्री स्कीइंग सहसा सपाट जमिनीवर किंवा अगदी अलगद उतार-चढांवर केले जाते.
 
नॉर्डिक स्कीइंगचा एक उपप्रकार ''बायेथ्लॉन'' आहे. यात स्पर्धक स्की घालून लांब अंतर चालत जातात व स्की न काढता टप्प्याटप्प्याने ठेवलेली निशाणे रायफलने साधतात.
 
=== स्की जंपिंग ===
स्की जंपिंगमध्ये स्कीपटू तीव्र उतारावरुन घसरत खाली येतो वर शेवटी असलेल्या छोट्या चढावरून उंच किंवा लांबवर उडी मारतो. या प्रकारात उडीचे अंतर, उंची तसेच हवेत असताना दाखवलेले कसब मोजले जाते.
 
== स्कीइंग च्या स्पर्धा ==
 
== अपंग लोकांकरता स्कीइंग ==
 
== हे सु्द्धा पहा ==
 
== बाह्यदुवे ==
 
[[an:Esquí]]
ओळ ६१:
[[sr:Скијање на снегу]]
[[sv:Skidsport]]
[[ta:பனிச்சறுக்கு]]
[[ta:ஸ்கீயிங்]]
[[tr:Kayak]]
[[zh:滑雪]]
"https://mr.wikipedia.org/wiki/स्कीइंग" पासून हुडकले