"पॉल सॅम्युअलसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,१२२ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: {{विस्तार}} {{माहितीचौकट शास्त्रज्ञ | नाव = पॉल सॅम्युअलसन [[Image:Nobel prize medal.svg...)
 
}}
 
'''पॉल एंथोनी सॅम्युअलसन''' ([[मे १५]], [[इ.स. १९१५|१९१५]] - [[डिसेंबर १३]], [[इ.स. २००९ | २००९]]<ref name="WebMIT">{{cite web |url=http://web.mit.edu/newsoffice/2009/obit-samuelson-1213.html |title=Nobel-winning economist Paul A. Samuelson dies at age 94}}</ref>) हे एक अमेरीकन अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांना त्यांच्या अर्थशास्त्रातील योगदानासाठी [[इ.स. १९७०]] चे अर्थशास्त्रातील नोबल पारितोषिक देण्यात आले होते. अर्थशास्त्र विषयात नोबल पारितोषिक मिळवणारे ते पहिलेच अमेरिकन होते.<ref name="WebMIT"/> त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असेही संबोधले जाते.<ref>Parker, Randall E. Reflections on the Great Depression, Edward Elgar Publ. (2002) pg. 25</ref>
 
==जीवनवृत्त==
 
==प्रकाशित साहित्य==
*''Foundations of Economic Analysis'' हारवर्ड विद्यापीठ प्रेस (१९४७).
*''Economics: An Introductory Analysis'' ISBN 0-07-287205-5 (१९४८)
*''Linear Programming and Economic Analysis'' (१९५८)
*The Collected Scientific Papers of Paul A. Samuelson मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलोजी प्रेस
*''Inside the Economist's Mind: Conversations with Eminent Economists'' सहलेखक: विल्यम बार्नेट, ISBN 1405159170 (२००७).
 
==बाह्य दुवे==
*[http://nobelprize.org/nobel_prizes/economics/laureates/1970/samuelson-bio.html नोबल पारितोषिकाच्या संकेतस्थळावरील जीवनवृत्त]
 
==संदर्भ==
६७८

संपादने