"पॉल सॅम्युअलसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{विस्तार}} {{माहितीचौकट शास्त्रज्ञ | नाव = पॉल सॅम्युअलसन [[Image:Nobel prize medal.svg...
(काही फरक नाही)

१०:१७, १० जानेवारी २०१० ची आवृत्ती

पॉल एंथोनी सॅम्युअलसन (मे १५, १९१५ - डिसेंबर १३, २००९) हे एक अमेरीकन अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांना त्यांच्या अर्थशास्त्रातील योगदानासाठी इ.स. १९७० चे अर्थशास्त्रातील नोबल पारितोषिक देण्यात आले होते. अर्थशास्त्र विषयात नोबल पारितोषिक मिळवणारे ते पहिलेच अमेरिकन होते. त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असेही संबोधले जाते.[१]

पॉल सॅम्युअलसन
चित्र:Samuelson1950.jpg
जन्म १५ मे १९१५ (1915-05-15)
गॅरी, इंडियाना, अमेरिका
मृत्यू १३ डिसेंबर २००९ (2009-12-13)
बेलमाँट, मॅसेच्युसेट्स, अमेरिका
नागरिकत्व अमेरिका
कार्यक्षेत्र अर्थशास्त्र
कार्यसंस्था मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलोजी
प्रशिक्षण हारवर्ड विद्यापीठ (Ph.D.)
शिकागो विद्यापीठ (B.A.)
पुरस्कार अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते

संदर्भ

  1. ^ Parker, Randall E. Reflections on the Great Depression, Edward Elgar Publ. (2002) pg. 25