"वसंतराव देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{भारतीय शास्त्रीय गायक|
| नाव = वसंतराव देशपांडे
| उपाख्य = --
| जीवनकाल = [[२ मे]], [[इ.स. १९२०|१९२०]] - [[३० जुलै]], [[इ.स. १९८३|१९८३]]
| जीवनकाल = ते
| आई-वडिल = ??
| पती-पत्नी = ??
| गुरू = ??
| गायन प्रकार = [[हिंदुस्थानी शास्त्रीय गायन]]
| घराणे = ??
| कार्य =
| गौरव =
| चित्र = [[Imageचित्र:Vasantrao Deshpande.jpg|thumb|right200px|वसंतराव देशपांडे]]
| चित्र = ??
}}
 
''डॉ.'' '''वसंतराव देशपांडे''' ([[२ मे]], [[इ.स. १९२०|१९२०]] - [[३० जुलै]], [[इ.स. १९८३|१९८३]]) हे [[हिंदुस्तानी संगीत|हिंदुस्तानी संगीतशैलीतील]] प्रसिद्ध गायक, [[मराठी]] संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते.
प्रसिद्ध गायक, संगीत रंगभूमीवरील अभिनेते आणि संगीताचे अभ्यासक डॉ. '''वसंतराव देशपांडे''' यांनी [[असदअली खाँ]], [[सुरेशबाबू माने]], [[अमानतअली खाँ]] यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले.
प्रारंभीची चोवीस वर्षे त्यांनी संरक्षण हिशेब खात्यात नोकरी करीत संगीताची उपासना चालू ठेवली. या काळात त्यांनी संगीताच्या कार्यक्रमासाठी [[अफ्रिका|अफ्रिकेचा]] दौरा केला. तसेच [[चित्रपट पेडगावचे शहाणे|पेडगावचे शहाणे]], [[चित्रपट गुळाचा गणपती|गुळाचा गणपती]], [[चित्रपट दूधभात|दूधभात]], [[चित्रपट अवघाची संसार|अवघाची संसार]] वगैरे चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यानंतर मात्र नौकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. त्या काळात [[कट्यार काळजात घुसली]] या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता अतिशय वाढली. सर्व प्रकारच्या गायकीवर आणि [[तबला]], [[हार्मोनियम]] या वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. [[इ.स. १९८२|१९८२ सालच्या]] [[अखिल भारतीय नाट्य संमेलन|अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते.
 
वसंतराव देशपांड्यांनी [[असदअली खाँ]], [[सुरेशबाबू माने]], [[अमानतअली खाँ]] यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. प्रारंभीची चोवीस वर्षे त्यांनी संरक्षण हिशेब खात्यात नोकरी करीत संगीताची उपासना चालू ठेवली. या काळात त्यांनी संगीताच्या कार्यक्रमासाठी [[अफ्रिका|अफ्रिकेचा]] दौरा केला. तसेच [[चित्रपट पेडगावचे शहाणे|पेडगावचे शहाणे]], [[चित्रपट गुळाचा गणपती|गुळाचा गणपती]], [[चित्रपट दूधभात|दूधभात]], [[चित्रपट अवघाची संसार|अवघाची संसार]] वगैरे चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यानंतर मात्र नौकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. त्या काळात [[कट्यार काळजात घुसली]] या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता अतिशय वाढली. सर्व प्रकारच्या गायकीवर आणि [[तबला]], [[हार्मोनियम]] या वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. [[इ.स. १९८२|१९८२ सालच्या]] [[अखिल भारतीय नाट्य संमेलन|अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते.
[[Image:Vasantrao Deshpande.jpg|thumb|right|वसंतराव देशपांडे]]
 
 
[[वर्ग:मराठी गायक|देशपांडे,वसंतराव]]
[[वर्ग:भारतीय शास्त्रीय गायक|देशपांडे,वसंतराव]]
[[वर्ग:इ.स. १९२० मधील जन्म|देशपांडे,वसंतराव]]
 
[[en:Vasantrao Deshpande]]
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Singer%20Details/Vasantrao%20Deshpande.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर पं. वसंतराव देशपांडे यांनी गायलेली गाणी]
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Composer%20Details/Vasantrao%20Deshpande.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर पं. वसंतराव देशपांडे यांनी संगीत दिलेली गाणी]
 
 
[[वर्ग{{DEFAULTSORT:मराठी गायक|देशपांडे,वसंतराव]]}}
[[वर्ग:मराठी गायक]]
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]]
[[वर्ग:इ.स. १९२० मधील जन्म|देशपांडे,वसंतराव]]
 
[[en:Vasantrao Deshpande]]