"इंद्रजित गुप्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "इन्द्रजीत गुप्ता" हे पान "इंद्रजित गुप्ता" मथळ्याखाली स्थानांतरित केले.: लेखनाचे मराठीकरण
छोNo edit summary
ओळ १:
'''इंद्रजित गुप्ता''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: ইন্দ্রজিৎ গুপ্ত) ([[मार्च १६]], [[इ.स. १९१९|१९१९]] - [[फेब्रुवारी २०]], [[इ.स. २००१|२००१]]) हे बंगाली, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. देवेगौडा आणि गुजराल यांच्या पंतप्रधानपदावरील कारकिर्दीत ते केंद्रीय मंत्रिमंडळात [[गृहमंत्री]] होते.
'''इन्द्रजित गुप्ता''' ([[बंगाली]]: ইন্দ্রজিৎ গুপ্ত)([[मार्च १६]], [[१९१९]]- [[फेब्रुवारी २०]], [[२००१]]) हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि देवेगौडा आणि गुजराल सरकारमध्ये [[गृहमंत्री]] होते. ते [[१९६०]] मध्ये सर्वप्रथम [[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[नैऋत्य कलकत्ता]] लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत लोक्सभेवर निवडून गेले.त्या मतदारसंघाचे त्यांनी [[१९६७]] पर्यंत प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर ते [[१९६७]] आणि [[१९७१]] च्या लोकसभा निवडणुकीत [[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[अलीपूर]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. [[१९७७]] च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. [[१९८०]] आणि [[१९८४]] च्या लोकसभा निवडणुकींमध्ये ते [[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[बासीरहाट]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतरच्या [[१९८९]], [[१९९१]], [[१९९६]], [[१९९८]] आणि [[१९९९]] च्या लोकसभा निवडणुकींमध्ये ते [[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[मिदनापूर]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते १०व्या, ११व्या,१२व्या आणि १३व्या लोकसभेत सर्वात ज्येष्ठ सदस्य होते.त्यामुळे त्यांची लोकसभेची स्थापना झाल्यावर इतर सदस्यांना शपथ द्यायला हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली.
 
== जीवन ==
दिल्लीतील [[सेंट स्टिफन्स कॉलेज]] आणि [[लंडन]]मधील [[किंग्ज कॉलेज]] यासारख्या नामांकित शिक्षणसंस्थांमधून त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.
 
== राजकीय कारकीर्द ==
'''इन्द्रजितते गुप्ता''' ([[बंगाली]]: ইন্দ্রজিৎ গুপ্ত)([[मार्च १६]], [[१९१९]]- [[फेब्रुवारी २०]], [[२००१]]) हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि देवेगौडा आणि गुजराल सरकारमध्ये [[गृहमंत्री]] होतेइ.स. ते [[१९६०|१९६०]] मध्ये सर्वप्रथम [[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[नैऋत्य कलकत्ता]] लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत लोक्सभेवरलोकसभेवर निवडून गेले.त्या मतदारसंघाचे त्यांनी [[इ.स. १९६७|१९६७]] पर्यंत प्रतिनिधीत्वप्रतिनिधित्व केले. त्यानंतर ते [[१९६७]] आणि [[इ.स. १९७१|१९७१]] च्यासालांतील लोकसभा निवडणुकीतनिवडणुकींत [[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[अलीपूर]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. [[इ.स. १९७७|१९७७]] च्यासालातील लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. [[इ.स. १९८०|१९८०]] आणि [[इ.स. १९८४|१९८४]] च्यासालांतील लोकसभा निवडणुकींमध्ये ते [[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[बासीरहाट]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतरच्या [[इ.स. १९८९|१९८९]], [[इ.स. १९९१|१९९१]], [[इ.स. १९९६|१९९६]], [[इ.स. १९९८|१९९८]] आणि [[इ.स. १९९९|१९९९]] च्यासालांतल्या लोकसभा निवडणुकींमध्ये ते [[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[मिदनापूर]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते १०व्या, ११व्या, १२व्या आणि १३व्या लोकसभेतलोकसभांमध्ये सर्वातसर्वांत ज्येष्ठ सदस्य होते. त्यामुळे त्यांची लोकसभेची स्थापना झाल्यावर इतर सदस्यांना शपथ द्यायला त्यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली.
 
 
{{DEFAULTSORT:गुप्ता,इंद्रजित}}
[[वर्ग: भारतीय राजकारणी]]
[[वर्ग: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेतेपक्ष]]
[[वर्ग: भारतीय गृहमंत्री]]
[[वर्ग: बंगाली राजकारणी]]