"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४४६:
www.aathavanitli-gani.com हे संकेतस्थळ मी गेली सहा वर्षे दुबई येथून चालवत आहे. त्यात कुठलाही 'व्यावसायीक' दृष्टीकोण नाही. एकच उद्देश आहे, जो मराठी Wikipedia चा पण आहे - 'मराठी साहीत्याचे पर्यायाने मराठी गाण्यांचेही संरक्षण आणि संवर्धन'. यात माझ्या व्यक्तिगत नावाने मी काहीही करत नाही.
असा विचार केल्यास कवी, गीतकार, संगीतकार, गायक, नाटक इ. व्यक्तींच्या पानांवर त्यांच्या 'आठवणीतली गाणी' व‍र असलेल्या गाण्यांची link - बाह्य दुवा टाकल्याने त्या व्यक्तीबद्दलची माहिती अधिक पूर्णत्वाला येते, असे मला विनम्रपणाने म्हणावेसे वाटते. तरी आपल्या योग्य सल्ल्याने मी पुढील कृती करेन. [[सदस्य:Aathavanitli.gani]], १६.५१, ७ जानेवारी २०१०
 
<!--विकिपीडिया चावडीवर स्वागत आहे, आपली मते शंका मनमोकळेपणाने मांडा लिहिल्या नंतर आपले मत या संपादन खिडकी खालील जतन करा येथे टिचकी मारून सेव्ह करण्याचे विसरू नका-->
*श्री. गणेश धामोडकर यांनी घेतलेल्या आक्षेपासंबंधी:
मी हे प्रथमच करत असल्याने मला कल्पना नाही की उत्तर देण्याची ही जागा आणि पद्धत योग्य आहे की नाही. www.aathavanitli-gani.com हे संकेतस्थळ मी गेली सहा वर्षे दुबई येथून चालवत आहे. त्यात कुठलाही 'व्यावसायीक' दृष्टीकोण नाही. एकच उद्देश आहे, जो मराठी Wikipedia चा पण आहे - 'मराठीचे पर्यायाने मराठी साहीत्याचे, मराठी गाण्यांचेही संरक्षण आणि संवर्धन'. यात माझ्या व्यक्तिगत नावाने मी काहीही करत नाही. असा विचार केल्यास कवी, गीतकार, संगीतकार, गायक, नाटक इ. पानांवर त्यांच्या 'आठवणीतली गाणी' व‍र असलेल्या गाण्यांची बाह्य दुवा (link) टाकल्याने त्या व्यक्तीबद्दलची माहिती अधिक पूर्णत्वाला येते, असे मला विनम्रपणाने म्हणावेसे वाटते. तरी आपल्या योग्य सल्ल्याने मी पुढील कृती करेन.
 
 
 
<!--हा सहाय्य मजकुर टिक आहे का ? काही बदल अथवा अधीक सहाय्य हवे असल्यास जरूर नमूद करा -->
 
 
 
 
 
 
<!--खालील महिरपी कंसातील तंरंग चिन्हे(~~~~) वगळू नयेत त्या तरंगचिन्हाने आपोआप आपले सदस्य नाव उमटते आणि सहाय्य उपलब्ध करणे सोपे जाते. या खिडकीच्या खाली जतन करणे लिहिले आहे तेथे आवर्जून टिचकी मारून आपले हे लेखन येथे सेव्ह करावे. शंका मांडल्या बद्दल धन्यवाद -->
:धन्यवाद!
:माझे सदस्य नाव/टोपण नाव:
:{{{1|[[सदस्य:Aathavanitli.gani|Aathavanitli.gani]] १३:१३, ७ जानेवारी २०१० (UTC)<noinclude><nowiki>~~</nowiki></noinclude>}}}