"जागतिक समन्वित वेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुरुस्ती
छो शुद्धलेखन
ओळ १:
यूटीसी म्हणजेच जागतिक प्रमाणवेळ.
 
[[ईंग्लंडइंग्लंड]]मधील [[ग्रीनिच]] येथील वेळ ही प्रमाण धरली जाते व जगातील ईतरइतर ठिकाणची वेळ याच्यासंदर्भातया संदर्भात सांगितली जाते.
 
उदा. [[भारतीय प्रमाणवेळ]] यूटीसीच्या संदर्भात +५:३० आहे. याचा अर्थ जेव्हा भारतात दुपारचे बारा वाजतात, तेव्हा ग्रीनिचला सकाळचे ६:३० वाजलेले असतात.