"एमपी३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 111.92.144.20 (चर्चा) यांनी केलेले बदल Xqbot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास ने�
छोNo edit summary
ओळ १:
[[संगीतध्वनी]] लिहिण्यासाठीसंक्षेपनाची [[संगणक|संगणका]] वरील एक पद्धत. संगीतमाहितीचा क्षय होऊ न देता आणि ध्वनी [[विदा]] कमीत कमी जागेत माववून या पद्धतीने संगीत जगात क्रांती घडवली. पुर्वी एका ३ मिनिटाच्या गाण्याला सर्व साधारणपणे साठ [[मेगाबाईट|मेगाबाईट्स]] जागा लागत असे ती सहा [[मेगाबाईट|मेगाबाईट्स]] लागू लागली. यामुळे अचानकपणे संगीत संगणकावरून तसेच आंतर जालावरून एकमेकांना देणे घेणे सोपे होवू लागले. या प्रकारातील फाईल वाजविण्यासाठी [[विनअँप]] नावाची [[प्रणाली]] अतिशय लोकप्रिय झाली. पण नंतर [[मायक्रोसॉफ्ट]] कंपनीच्या [[विंडोज मिडिया प्लेयर]] सहीत सर्वच संगित विषयक प्रणाल्यांनी या पद्धतीचा स्वीकार केला.
{{वर्ग}}
[[संगीत]] लिहिण्यासाठी [[संगणक|संगणका]] वरील एक पद्धत. संगीत [[विदा]] कमीत कमी जागेत माववून या पद्धतीने संगीत जगात क्रांती घडवली. पुर्वी एका ३ मिनिटाच्या गाण्याला सर्व साधारणपणे साठ [[मेगाबाईट|मेगाबाईट्स]] जागा लागत असे ती सहा [[मेगाबाईट|मेगाबाईट्स]] लागू लागली. यामुळे अचानकपणे संगीत संगणकावरून तसेच आंतर जालावरून एकमेकांना देणे घेणे सोपे होवू लागले. या प्रकारातील फाईल वाजविण्यासाठी [[विनअँप]] नावाची [[प्रणाली]] अतिशय लोकप्रिय झाली. पण नंतर [[मायक्रोसॉफ्ट]] कंपनीच्या [[विंडोज मिडिया प्लेयर]] सहीत सर्वच संगित विषयक प्रणाल्यांनी या पद्धतीचा स्वीकार केला.
 
== इतिहास ==
Line १२ ⟶ ११:
[[वर्ग:संगणक]]
[[वर्ग:संगणक]]
[[वर्ग:ध्वनी संक्षेपन पद्धती]]
 
[[af:MPEG-1 Oudio Laag 3]]
"https://mr.wikipedia.org/wiki/एमपी३" पासून हुडकले