"लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "लक्ष्मणशास्त्री जोशी" हे पान "लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
No edit summary
ओळ १:
''तर्कतीर्थ'' '''लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी''' ([[२७ जानेवारी]], [[इ.स. १९०१|१९०१]] - [[२७ मे]], [[इ.स. १९९४|१९९४]]) हे [[मराठी]] लेखक, कोशकार, सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.
 
==प्रकाशित साहित्य==
* वैदिक संस्कृतीचा विकास
* मराठी विश्वकोश (संपादन)
* धर्मकोश (एकूण १६ खंडांचे संपादन)
* विचार शिल्प
* आधुनिक मराठी साहित्य
* समीक्षा आणि रस सिद्धांत
* हिंदू धर्मसमीक्षा
* श्रीदासबोध
* राजवाडे लेख संग्रह (संपादन)
* उपनिषदांचे भाषांतर
* संस्कृत संहितेचे वर्गीकरण (Catalogue of Sanskrit Scripts)
 
==समाज कार्य==
* महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा व राज्य ग्रंथ पुरस्कारांची सुरूवात
 
==पुरस्कार==
* पहिला [[साहित्य अकादमी पुरस्कार]] (१९५५) - वैदिक संस्कृतीचा विकास
* [[पद्मभूषण पुरस्कार]] १९७६
 
==गौरव==
* अध्यक्ष, [[मराठी साहित्य संमेलन]] दिल्ली १९५५
* प्रथम अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक महामंडळ १९६० - १९८०
* मराठी विश्वकोशाचे आद्य संपादक
 
==इतर==
* प्रा. [[रा.ग. जाधव|रा.ग. जाधवांनी]] ''शास्त्रीजी'' हा तर्कतीर्थांच्या कार्याचा परिचय देणारा ग्रंथ लिहिला आहे.
 
==बाह्य दुवे==
* [http://digitalcontentsite.com/articles/?goto=showarticle.php&lang=marathi&article=202&cid=7 तर्कतीर्थां वरील एक लेख]
 
{{DEFAULTSORT:जोशी,लक्ष्मणशास्त्री बाळाजी}}