"चिखलदरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[अमरावती जिल्हा|अमरावती जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. चिखलदरा [[सातपुडा पर्वतरांग|सातपुडा पर्वतरांगेतील]] थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
सातपुडा पर्वतराजीतील हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे. चिखलदऱ्याचा मनोरंजक इतिहास आपल्याला अगदी महाभारत काळापर्यंत मागे घेऊन जातो. पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदऱ्यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झऱ्यात भीमाने अंघोळ केली ते भीमकुंडसुद्धा पाहायला मिळते.
 
== आख्यायिका ==
चिखलदऱ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 3564 फूट आहे. त्यामुळे तिथली हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाट रांग ही व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे. चिखलदऱ्याच्या घाटात किंवा चिखलदऱ्याहून सेमाडोहला जाणाऱ्या रस्त्यावर वाघ दिसू शकतात. मोर, रानकोंबडा, अस्वले तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र सह्याद्रीतल्या सदाहरित जंगलांसारखी घनदाट हिरवीगार झाडी इथे दिसत नाही. इथले जंगल शुष्क पानझडीच्या अरण्याच्या प्रकारात मोडते. इथले मुख्य उत्पादन आहे कॉफी. कारण कॉफीला लागणारे 70 ते 80 फॅरनहीट तापमान येथे मिळते.
सातपुडा पर्वतराजीतील हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे. चिखलदऱ्याचा मनोरंजक इतिहास आपल्याला अगदी महाभारत काळापर्यंत मागे घेऊन जातो. पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदऱ्यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झऱ्यात भीमाने अंघोळ केली ते भीमकुंडसुद्धा पाहायला मिळते.
 
== निसर्ग ==
चिखलदऱ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 3564३५६४ फूट आहे. त्यामुळे तिथली हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाट रांग ही व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे. चिखलदऱ्याच्या घाटात किंवा चिखलदऱ्याहून सेमाडोहला जाणाऱ्या रस्त्यावर [[वाघ]] दिसू शकतात. मोर, रानकोंबडा, अस्वले तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र [[सह्याद्री|सह्याद्रीतल्या]] सदाहरित जंगलांसारखी घनदाट हिरवीगार झाडी इथे दिसत नाही. इथले जंगल शुष्क पानझडीच्या अरण्याच्या प्रकारात मोडते. कॉफी हे इथले मुख्य उत्पादन आहे कॉफी. कारण कॉफीला लागणारे 70७० ते 80८० फॅरनहीटफारनहाइट तापमान येथे मिळतेलाभते.
 
== बाह्यदुवे ==
#* [http://www.chikhaldara.org Chikhaldaraचिखलदरा.ऑर्ग]
 
==बाह्यदुवे==
#[http://www.chikhaldara.org Chikhaldara]
{{विस्तार}}
 
{{अमरावती जिल्ह्यातील तालुके}}
 
[[वर्ग:अमरावती जिल्ह्यातील तालुके]]
"https://mr.wikipedia.org/wiki/चिखलदरा" पासून हुडकले