"विष्णुशास्त्री चिपळूणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ’वर्ग:मराठी लेखक’; ’माहितीचौकट साहित्यिक’ साच्याचा वापर
No edit summary
ओळ ७:
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[मे २० मे]], [[इ.स. १८५०|१८५०]]
| जन्म_स्थान = [[पुणे]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक = [[मार्च १७ मार्च]], [[इ.स. १८८२|१८८२]]
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]], [[पत्रकारिता]], [[शिक्षण]], [[राजकारण]]
| राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर''' ([[२० मे]], [[इ.स. १८५०|१८५०]] - [[१७ मार्च]], [[इ.स. १८८२|१८८२]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त होते. त्यांचे वडील [[कृष्णशास्त्री चिपळूणकर]] हेदेखील नामवंत लेखक होते.
==कार्य==
 
चिपळूणकरांनी खालील संस्थांच्या स्थापनेत पुढाकार घेतला:
== जीवन ==
विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा जन्म [[२० मे]], [[इ.स. १८५०|१८५०]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे]] शहरात [[चित्पावन]] कुटुंबात झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील [[पूना कॉलेज]] व [[डेक्कन कॉलेज]] या महाविद्यालयांमध्ये झाले. [[इ.स. १८७१|१८७१]] साली चिपळूणकरांनी पदवी अभ्यासक्रम पुरा केला.
 
महाविद्यालयीन शिक्षणानंतर चिपळूणकरांनी शिक्षकी पेशा निवडला. त्यांनी [[इ.स. १८७२|१८७२]]-[[इ.स. १८७७|१८७७]] सालांदरम्यान पुण्यात, तर [[इ.स. १८७८|१८७८]]-[[इ.स. १८७९|१८७९]] सालांदरम्यान [[रत्नागिरी|रत्नागिरीत]] शाळांमधून अध्यापनाचे काम केले.
 
[[इ.स. १८७४|१८७४]] साली चिपळूणकरांनी ''निबंधमाला'' हे मासिक प्रकाशन आरंभले. १८७४ सालापासून हयात असेपर्यंत, म्हणजे सुमारे आठ वर्षे, त्यांनी निबंधमाला चालवली. निबंधमालेतील निबंधांतून त्यांनी तत्कालीन [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश सत्तेच्या]] अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण, तसेच साहित्यिक लिखाणही लिहिले. त्यांनी [[इ.स. १८७८|१८७८]] साली महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी लोकांची जाणीव वाढवण्याच्या व सामान्यजनांची काव्याभिरुची घडवण्याच्या हेतूने ''काव्येतिहास संग्रह'' हे मासिक सुरू केले. त्याच वर्षी त्यांनी पुण्यात आर्यभूषण छापखाना व चित्रशाळा स्थापण्यात पुढाकार घेतला. [[इ.स. १८७५|१८७५]] साली मराठी समाजाला प्रेरित करणारे साहित्य उपलब्ध करण्याच्या हेतूने ''किताबखाना'' नावाचे पुस्तकांचे दुकान उघडले. उमलत्या पिढीला 'राष्ट्रीय शिक्षण' देण्याच्या उद्दिष्टातून, [[इ.स. १८८०|१८८०]] साली त्यांनी [[बाळ गंगाधर टिळक]] व [[गोपाळ गणेश आगरकर]] यांच्या सहकार्याने पुण्यात [[न्यू इंग्लिश स्कूल, पुणे|न्यू इंग्लिश स्कूल]] शाळा स्थापली. [[इ.स. १८८१|१८८१]] सालाच्या जानेवारीत त्यांनी ''[[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]]'' हे मराठीभाषिक व ''[[मराठा (वृत्तपत्र)|मराठा]]'' हे इंग्लिशभाषिक वृत्तपत्र सुरू केले. चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर बाळ गंगाधर टिळकांनी ही दोन्ही वृत्तपत्रे पुढे चालवली.
 
== सामाजिक कार्य ==
चिपळूणकरांनी खालील संस्थांच्यासंस्था स्थापनेतस्थापण्यात पुढाकार घेतला :
* [[चित्रशाळा, पुणे]]
* [[किताबखाना, पुणे]]
Line ३९ ⟶ ४८:
* [[फर्गसन महाविद्यालय]]
 
== प्रकाशित साहित्य ==
* विनोद महदाख्यायिका
* संस्कृत कविपंचक
* सॅम्युएल जॉन्सन यांच्या ''द हिस्टरी ऑफ रसेलाज'' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''The History of Rasselas'') या पुस्तकाचा मराठी अनुवाद (सह-अनुवादक : कृष्णशास्त्री चिपळूणकर)
* ''कादंबरी'' या संस्कृत पुस्तकाचा मराठी अनुवाद (सह-अनुवादक : कृष्णशास्त्री चिपळूणकर)
 
 
[[वर्ग{{DEFAULTSORT:मराठी लेखक|चिपळूणकर,विष्णुशास्त्री]] कृष्णशास्त्री}}
[[वर्ग:इ.स. १८५० मधील जन्म|चिपळूणकर,विष्णुशास्त्री]]
[[वर्ग:इ.स. १८८२ मधील मृत्यू|चिपळूणकर,विष्णुशास्त्री]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी पत्रकार]]
[[वर्ग:मराठी शिक्षणतज्ज्ञ]]
 
[[en:Vishnushastri Krushnashastri Chiplunkar]]
[[वर्ग:मराठी लेखक|चिपळूणकर,विष्णुशास्त्री]]
[[वर्ग:इ.स. १८५० मधील जन्म|चिपळूणकर,विष्णुशास्त्री]]
[[वर्ग:इ.स. १८८२ मधील मृत्यू|चिपळूणकर,विष्णुशास्त्री]]