"इंदिरा संत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ ७:
| पूर्ण_नाव = इंदिरा नारायण संत
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[
| जन्म_स्थान = [[इंडी]], [[कर्नाटक]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = [[१३ जुलै]], [[इ.स. २०००|२०००]]
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''इंदिरा संत''' ([[
==कौटुंबिक==
पूर्वाश्रमीच्या इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संत यांचा जन्म [[४ जानेवारी]], [[इ.स. १९१४|१९१४]] रोजी [[कर्नाटक|कर्नाटकातील]] [[इंडी]] या गावी झाला. [[कोल्हापूर]] व [[पुणे]] येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. [[बी.ए.]], [[बी.टी.डी.]] व [[बी.एड]] या पदव्या प्राप्त केल्यानंतर [[बेळगाव|बेळगावच्या]] ट्रेनिंग कॉलेजात अध्यापिका म्हणून काम पाहण्यास त्यांनी सुरुवात केली. या कॉलेजात त्यांनी [[प्राचार्य]] पद देखील भूषवले. पुढे [[पुणे|पुण्याच्या]] [[फर्ग्युसन कॉलेज|फर्ग्युसन कॉलेजात]] सहाध्यायी [[ना.मा.संत]] यांच्याशी त्या [[इ.स. १९३५|१९३५]] साली विवाहबद्ध झाल्या.
==प्रकाशित साहित्य==
ओळ ६१:
* कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा [[जनस्थान पुरस्कार]]
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:इ.स. १९१४ मधील जन्म|संत, इंदिरा]]▼
[[वर्ग:इ.स.
[[en:Indira Sant]]
|