"लॅटिन लिपी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो सांगकाम्याने वाढविले: jbo:latmo lerfu; cosmetic changes
ओळ १:
'''रोमन लिपी''' (''लॅटिन लिपी'') ही सध्या जगात सगळ्यात जास्त वापरली जाणारी लिपी आहे. याची रचना [[कुमाएन लिपी]] या ग्रीक लिपीतून झाली. प्राचीन रोमन लोकांनी ही लिपी लॅटिन भाषा लिहिण्यासाठी वापरली.
 
मध्ययुगात ही लिपी [[लॅटिन]]मधून तयार झालेल्या [[रोमान्स भाषा]] लिहिण्यासाठी वापरली गेली. यात [[केल्टिक भाषा |केल्टिक]], [[जर्मानिक भाषा|जर्मानिक]], [[बाल्टिक भाषा|बाल्टिक]] व काही [[स्लाव्हिक भाषा|स्लाव्हिक]] भाषांचा समावेश होतो. सध्या ही लिपी [[युरोप]]मधील बहुतांश भाषा लिहिण्यासाठी होतो.
 
[[युरोपीय वसाहतवाद]] आणि [[ख्रिश्चन धर्मप्रसार|ख्रिश्चन धर्मप्रसाराबरोबर]] ही लिपी इतर खंडात पसरली व [[ऑस्ट्रेलिया]], [[पूर्व आशिया]], [[अमेरिका]] व [[आफ्रिका|आफ्रिकेतील]] भाषा लिहिण्यासाठी ही लिपी वापरली जाऊ लागली. आता या भाषांचे उतारे लिहिण्यासाठी पाश्चिमात्य लिपि-विद्वान [[आंतरराष्ट्रीय फोनेटिक लिपी]]चाही आधार घेतात.
ओळ ५६:
[[iu:ᐃᓕᓴᐅᑎᒃ/ilisautik]]
[[ja:ラテン文字]]
[[jbo:latmo lerfu]]
[[jv:Aksara Latin]]
[[ka:ლათინური დამწერლობა]]