"नॅशनल फुटबॉल लीग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: नॅशनल फुटबॉल लीगचा लोगो|right|thumb|250 px '''नॅशनल फुटबॉल...
 
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:National Football League 2008.svg|नॅशनल फुटबॉल लीगचा लोगो|right|thumb|250200 px]]
'''नॅशनल फुटबॉल लीग''' ([[इंग्लिश]]: National Football League) ही [[अमेरिका]] देशातील एक व्यावसायिक [[अमेरिकन फुटबॉल]] संघटना आहे. १९२० साली नॅशनल फुटबॉल लीगची स्थापना करण्यात आली. आजच्या घडीला ३२ खाजगी अमेरिकन फुटबॉल संघ नॅशनल फुटबॉल लीगचे सदस्य आहेत.