"माउंट अबू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ६:
[[पुराण|पुराणात]] या क्षेत्राचा ''अर्बुदारण्य'' म्हणुन उल्लेख आहे.त्यामुळे 'अबु' हे सध्या असलेले नाव त्याचा अपभ्रंष आहे. असे मानतात कि [[वशिष्ठ ऋषि]] यांनी, [[विश्वामित्र]] ऋषींशी त्यांच्या मतभिन्नतेमुळे, या पर्वताच्या दक्षिण भागात आपला शेवटचा जीवनकाल घालविला.
 
==पर्यटन आकर्षण==
==Tourist attractions==
 
[[चित्र:Mt. Abu Sunset 1990.jpg|thumb|200px|left|माउंट अबू येथील सुर्यास्त]]
ओळ १३:
 
 
[[Imageचित्र:Nakki.JPG|thumb|200px|left|[[नक्की तलाव]]]]
 
[[नक्की तलाव]] हा माउंट अबू येथील पर्यटकांच्या आकर्षणाचा बिंदू आहे.नक्की तलावाशेजारच्या टेकडीवर रघुनाथ मंदिर आणि महाराजा जयपूर यांचा राजवाडा आहे. या पर्वतावर अनेक [[हिंदू]] [[मंदिर|मंदिरे]] आहेत. यात अधरदेवी मंदिर पण आहे जे सलग दगडात कोरलेले आहे.[[गुरु शिखर]] पर्वताच्या टोकावर [[दत्तात्रेय|दत्तात्रेयाचे]] मंदिर पण आहे.माऊंट अबू वर [[विष्णु]]च्या पावलाचा ठसा आहे असा समज आहे.याव्यतिरिक्त, [[दूर्गादुर्गा]] ,अंबिकामाता मंदिरेही येथे जवळच आहेत.
==कसे जाल?==
सर्वात जवळचे रेल्वे स्थानक हे [[अबू रोड]] आहे जे माउंट अबू गावापासुन आग्नेयेस २७ कि.मी. वर आहे.ते [[दिल्ली]] पालनपूर [[अहमदाबाद]] या रेल्वेमार्गावर आहे.[[भारत|भारताच्या]] बहुतेक मुख्य शहरांना जाण्यासाठी येथे रेल्वेसेवा आहे
"https://mr.wikipedia.org/wiki/माउंट_अबू" पासून हुडकले