"माउंट अबू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{अनुवाद|en}}
[[:en:wikipedia वरुन भाषांतरीत]]
{{विस्तार}}
{{काम चालू}}
'''माउंट अबू''' हे [[भारत|भारताच्या]] [[राजस्थान]] राज्यातील [[सिरोही जिल्हा|सिरोही जिल्ह्यातील]] [[अरवल्ली|अरवली]] पर्वतश्रेणीतील एक उंच शिखर आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणूनही माउंट अबू प्रसिद्ध आहे.ते [[गुजरात]] राज्याच्या पालनपूर पासुन ५८ कि.मी.दुर आहे. येथे पर्वताचे २२ कि.मी. लांब आणि ९ कि.मी.रुंद असे खडकाळ पठार आहे. [[गुरु शिखर]] हे या पर्वताचे सर्वात उंच शिखर आहे.ते [[समुद्रसपाटी]]पासुन १७२२ मीटर उंच आहे.त्यास 'वाळवंटातले नंदनवन' असेही म्हणतात,कारण त्यात अनेक नद्या,तलाव,धबधबे आणि सदाहरीत जंगले आहेत. याचे प्राचिन नाव '''अर्बुदांचल''' असे आहे.
 
== इतिहास ==
==ईतिहास==
[[पुराण|पुराणात]] या क्षेत्राचा ''अर्बुदारण्य'' म्हणुन उल्लेख आहे.त्यामुळे 'अबु' हे सध्या असलेले नाव त्याचा अपभ्रंष आहे. असे मानतात कि [[वशिष्ठ ऋषि]] यांनी, [[विश्वामित्र]] ऋषींशी त्यांच्या मतभिन्नतेमुळे, या पर्वताच्या दक्षिण भागात आपला शेवटचा जीवनकाल घालविला.
 
==Tourist attractions==
 
[[Imageचित्र:Mt. Abu Sunset 1990.jpg|thumb|200px|left|माउंट अबू येथील सुर्यास्त]]
माउंट अबू हे राजस्थानमधील एकमेव ठिकाण आहे जे १२२० मीटर उंचीवर आहे. राजस्थान व गुजरात राज्यांमधील गर्मी पासुन वाचण्यासाठी याचा अनेक शतके वापर सुरु आहे. [[माउंट अबू वन्यजीव अभयारण्य|माउंट अबू वन्यजीव अभयारण्याची]] सन १९६० मध्ये स्थापना झाली.त्याचे क्षेत्र २९० चौरस कि.मी. आहे.
येथे अनेक [[जैन]] मंदिरे आहेत.येथील [[दिलवाडा मंदिर]] हे संगमरवरावर नक्षिकाम केलेल्या अनेक मंदिरांचा समुह आहे.त्याचे बांधकाम ११ व्या ते १३ व्या शतकाच्या दरम्यान झाले. तेथुन जवळच मेवाडच्या राणा कुंभ ने बांधलेला [[अचलगढ]] हा किल्ला आहे.
Line २८ ⟶ २७:
 
[[वर्ग:भारतातील पर्वतशिखरे]]
 
[[en:Mount Abu]]
"https://mr.wikipedia.org/wiki/माउंट_अबू" पासून हुडकले