"रासपुतीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: az:Qriqori Rasputin
छो सांगकाम्याने वाढविले: fy:Grigori Raspoetin; cosmetic changes
ओळ १:
[[Fileचित्र:Rasputin pt.jpg|150px|left|thumb|'''ग्रिगोरी रास्पुतिन''']]
 
ग्रिगोरी येफिमोविच नोविख उर्फ रास्पुतिन याचा जन्म (जुन्या दिनदर्शिकेनुसार) [[१० जानेवारी]] (तर नव्या दिनदर्शिकेनुसार) [[२२ जानेवारी]] [[इ.स. १८६९|१८६९]] रोजी [[सायबेरिया|सायबेरियातील]] पोक्रोवस्कोये या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. हा एक अशिक्षित, दुर्व्यसनी माणूस म्हणून याची ख्याती होती. सायबेरियातील स्थानिक भाषेत अनीतीमान किंवा व्यभिचारी माणसास '''रास्पुतिन''' म्हण्तात व तेच याचे नाव पडले. हा एक संत, वैदु, वेडा फकीर होता किंवा एक ठग, स्वार्थी होता याबाबत बरेच समज-गैरसमज आहेत. {{संदर्भ हवा}}
ओळ ११:
रास्पुतिनला ठार मारण्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही असे अनेकांचे मत होते. दि. [[२९ सप्टेंबर]] [[इ.स. १९१६|१९१६]] या दिवशी युसुपोव्ह नावाच्या एका उमरावाच्या घरी रास्पुतिनला जेवणाचे आमंत्रण देण्यात आले. त्या दिवशी रास्पुतिनला मारण्याचा बेत आखला गेला. जेवणात विष कालवले होते. रास्पुतिनने जेवणावर ताव मारला पण त्याच्यावर विषाचा परिणाम झाला नाही. मग युसुपोव्हने आपल्या पिस्तुलातून रास्पुतिनवर गोळी झाडली, तरीही तो पळत ओरडत घराबाहेर अंगणात गेला. शेवटी पुरिश्केविचने आपल्या पिस्तुलातील सर्व गोळ्या रास्पुतिनवर झाडल्या, रास्पुतिन जागेवरच मारला गेला. रास्पुतिन माराला गेल्याची बातमी कळताच अनेकांनी आनंद व्यक्त केला. रास्पुतिनच्या निधनानंतर अवघ्या काहीच महिन्यात मार्च १९१७ मध्ये रशियात राज्य क्रांती घडून आली आणि रोमानोव्ह घराण्याची सत्ता संपुष्टात आली.
 
== संदर्भ ==
* रशियाचा इतिहास : लेखिका डॉ. सुमन वैद्य, नागपूर
 
ओळ १७:
 
{{DEFAULTSORT:रास्पुतिन, ग्रिगोरी}}
 
[[वर्ग:रशियन सन्यासी]]
[[वर्ग:रशियन राजकारणी]]
[[वर्ग:इ.स. १८६९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९१६ मधील मृत्यू]]
 
Line ४० ⟶ ४१:
[[fi:Grigori Rasputin]]
[[fr:Raspoutine]]
[[fy:Grigori Raspoetin]]
[[ga:Grigoriy Rasputin]]
[[he:גריגורי רספוטין]]
"https://mr.wikipedia.org/wiki/रासपुतीन" पासून हुडकले