"पानिपत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१९ बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्याने वाढविले: ca:Panipat; cosmetic changes
छो (सांगकाम्याने वाढविले: uk:Паніпат)
छो (सांगकाम्याने वाढविले: ca:Panipat; cosmetic changes)
[[पानिपतची तिसरी लढाई|पानिपत चे तिसरे युद्ध]] [[१५ जानेवारी]], [[इ.स. १७६१]] रोजी [[मराठा साम्राज्य|मराठे सदशिवराव पेशवे "भाऊ"]] आणि [[अहमद शहा अब्दाली]] यांच्यात झाले. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीहि मोठी हानी झालि. या युद्दामुळे मराठ्याचे लश्करी वर्चस्व संपुष्टात आले. ज्याचा फायदा इंग्रजाना भारतात सत्ता फोफवण्यास झाला.
 
== इतर ==
पानिपतचे अक्षांश-रेखांश २९.३९° उ व ७६.९७° पू। आहेत. शहराची समुद्रापासूनची सरासरी उंची २१९ मीटर (७१८ फूट) आहे.
 
== हेसुद्धा पहा ==
लेखक [[विश्वास पाटील]] यांची [[पानिपत, कादंबरी|पानिपत]] नावाची एक [[कादंबरी|कादंबरीही]] प्रसिद्ध आहे.
 
[[bn:পানিপথ]]
[[bpy:পানিপাত]]
[[ca:Panipat]]
[[de:Panipat]]
[[en:Panipat]]
५२,०८७

संपादने