"अरवली पर्वतरांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ २:
[[चित्र:India Geographic Map.jpg|thumb|thumb|right|200px| {{लेखनाव}} दर्शविणारा भारताचा प्रादेशिक नकाशा]]
[[चित्र:Aravalli.jpg|thumb|thumb|right|200px| राजस्थानातील अरवलीच्या टेकड्या]]
'''अरवल्ली पर्वतरांग''' ही पश्चिम [[भारत|भारतातील]] एक पर्वतरांग आहे. ही मुख्यत्वे उत्तर [[गुजरात]], [[राजस्थान]] राज्याच्या पूर्व भागात व [[मध्य प्रदेश]]च्या पश्चिम भागात आहे. जगातील सर्वात प्राचीन पर्वतांमध्ये या पर्वतरांगेचा समावेश होतो त्यामुळे भूवैज्ञानिक दृश्ट्यादृष्ट्या अतिशय महत्वाची आहे. अंदाजे ६० कोटी वर्षांपूर्वी या पर्वताची जडणघडण झाली.
 
राजस्थान गुजरात सीमेवरील [[माउंट आबूअबू]] (उंची १७२० मी) हे या पर्वतरांगेतील सर्वोच्च ठिकाण आहे व थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.
 
हा पर्वत राजस्थान कडे वाहणारे मोसमी वारे अडवतो, त्यामुळे अरावली पर्वताच्या पूर्व भागात बर्‍यापैकी पाउस पडतो मात्र अरावलीच्या प्रभावामुळे पश्चिम राजस्थानात कमी पावसामुळे वाळवंट तयार झाले आहे. अरवल्ली पर्वतात अनेक जंगले आहेत, ही बहुतेक जंगले शुष्क प्रकारातील असून वन्य जीव वैविध्य व वन्यजीवांची संख्या लाक्षणीय आहे. [[रणथंभोर]], [[सरिस्कासारिस्का राष्ट्रिय उद्यान|सारिस्का]], ही काही प्रसिद्ध जंगले अरावली पर्वतात आहेत. राजस्थानातील काही प्रसिद्ध शहरेही अरावली पर्वताच्या सानिध्यात येतात. [[उदयपूर]], [[चित्तोडगडचित्तोडगढ]], [[जयपूर]], [[सवाई माधोपूरमाधोपुर]] ही काही शहरे अरावलीच्या सानिध्यातील आहेत.
 
महाभारतातील मत्स्य देश हा अरावली पर्वतरागांमध्ये होता.