"विंध्य पर्वतरांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''विंध्य ''' मध्य [[भारत|भारतातील]] एक पर्वतरांग आहे. याला ''विंध्यगिरी'' किंवा ''विंध्याद्री'' असेही म्हटले जाते. या पर्वतामुळे भारताचे उत्तर व दक्षिण भारत असे भौगोलिक विभाजन होते, असे मानले जाते.
या पर्वतामुळेच भारताचे उत्तर व दक्षिण भारत असे भौगोलीक विभाजन होते.
 
[[Fileचित्र:Vindhya.jpg |thumb|right|200px| {{लेखनाव}} टेकड्या]]
[[Fileचित्र:India Geographic Map.jpg|thumb|right|200px| {{लेखनाव}} दर्शविणारा भारताचा प्रादेशिक नकाशा]]
 
{{लेखनाव}}विंध्य पर्वताचीपर्वतरांगांची सुरूवात पुर्वपूर्व [[गुजरात|गुजरातमध्ये]] मध्ये होते. हाही पर्वतरांग गुजरात, [[राजस्थान]] व [[मध्य प्रदेश|मध्य प्रदेशात]] विभागलाविभागली गेलागेली आहे. [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशातील]] [[मिर्झापूर]] परिसरातील [[गंगा नदी|गंगा नदीपर्यंत]] या रांगांतीलच्या टेकड्या विखुरल्या आहेत.
उत्तर प्रदेशातील [[मिर्झापूर]] येथे [[गंगा]] नदी पर्यंत या पर्वताच्या टेकड्या विखुरल्या आहेत.
 
[[सातपुडा]] पर्वतपर्वतरांग विंध्य पर्वताच्यापर्वतरांगांच्या दक्षिणेलादक्षिणेस समांतर असून [[नर्मदा नदी|नर्मदा नदीच्या]] खोर्‍याने मधला प्रदेश व्यापला आहे.
 
==पर्यावरण==
* [[अरावली]] व विंध्य पर्वताच्या मधलापर्वतरांगांमधील प्रदेश पर्जन्य छायेत[[पर्जन्यछाया|पर्जन्यछायेत]] असल्याने रुक्षरूक्ष आहे.
* मानवाला ज्ञात असलेले सर्वात अर्वाचिनअर्वाचीन [[बहुपेशीय]] [[जीवाश्म]] {{लेखनाव}}विंध्य पर्वतातपर्वतरांगांत सापडले होते. <ref>http://www.ncbi.nlm.nih.gov/sites/entrez?cmd=retrieve&db=pubmed&list_uids=19416859&dopt=Abstract</ref>
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{Reflist}}
 
[[वर्ग:भारतातील पर्वतरांगा]]