"अरवली पर्वतरांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: uk:Араваллі
No edit summary
ओळ १:
'''अरवल्ली पर्वतरांग''' ही पश्चिम [[भारत|भारतातील]] एक पर्वतरांग आहे. ही मुख्यत्वे उत्तर [[गुजरात]], [[राजस्थान]] राज्याच्या पूर्व भागात व [[मध्य प्रदेश]]च्या पश्चिम भागात आहे. जगातील सर्वात प्राचीन पर्वतांमध्ये या पर्वतरांगेचा समावेश होतो त्यामुळे भूवैज्ञानिक दृश्ट्या अतिशय महत्वाची आहे. अंदाजे ६० कोटी वर्षांपूर्वी या पर्वताची जडणघडण झाली.
 
[[File:India Geographic Map.jpg|thumb| {{लेखनाव}} दर्शविणारा भारताचा प्रादेशिक नकाशा]]
[[File:Aravalli.jpg|thumb| राजस्थानातील अरवलीच्या टेकड्या]]
 
राजस्थान गुजरात सीमेवरील [[माउंट आबू]] (उंची १७२० मी) हे या पर्वतरांगेतील सर्वोच्च ठिकाण आहे व थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.