"विंध्य पर्वतरांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: zh:温迪亚山脉
No edit summary
ओळ १:
'''विंध्य ''' मध्य [[भारत|भारतातील]] एक पर्वतरांग आहे. याला ''विंध्यगिरी'' किंवा ''विंध्याद्री'' असेही म्हटले जाते.
या पर्वतामुळेच भारताचे उत्तर व दक्षिण भारत असे भौगोलीक विभाजन होते.
 
[[File:Vindhya.jpg |thumb| {{लेखनाव}} टेकड्या]]
[[File:India Geographic Map.jpg|thumb| {{लेखनाव}} दर्शविणारा भारताचा प्रादेशिक नकाशा]]
 
{{लेखनाव}} पर्वताची सुरूवात पुर्व [[गुजरात]] मध्ये होते. हा पर्वत गुजरात, [[राजस्थान]] व [[मध्य प्रदेश|मध्य प्रदेशात]] विभागला गेला आहे.
उत्तर प्रदेशातील [[मिर्झापूर]] येथे [[गंगा]] नदी पर्यंत या पर्वताच्या टेकड्या विखुरल्या आहेत.
 
[[सातपुडा]] पर्वत विंध्य पर्वताच्या दक्षिणेला समांतर असून नर्मदा नदीच्या खोर्‍याने मधला प्रदेश व्यापला आहे.
 
==पर्यावरण==
* [[अरावली]] व विंध्य पर्वताच्या मधला प्रदेश पर्जन्य छायेत असल्याने रुक्ष आहे.
* मानवाला ज्ञात असलेले सर्वात अर्वाचिन [[बहुपेशीय]] [[जीवाश्म]] {{लेखनाव}} पर्वतात सापडले होते. <ref>http://www.ncbi.nlm.nih.gov/sites/entrez?cmd=retrieve&db=pubmed&list_uids=19416859&dopt=Abstract</ref>
 
==संदर्भ==
{{Reflist}}
 
[[वर्ग:भारतातील पर्वतरांगा]]